लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

Pune Crime : चोरी १५ तोळे सोने, १० तोळे चांदी लंपास; कोयत्याचा धाक दाखवत जबरी चोरी - Marathi News | Pune Crime Theft 15 tolas of gold, 10 tolas of silver looted; Forced theft by showing fear of a reaper | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Crime : चोरी १५ तोळे सोने, १० तोळे चांदी लंपास; कोयत्याचा धाक दाखवत जबरी चोरी

- मध्यरात्री दोनच्या सुमारास चोरट्यांनी घराच्या दरवाजावर मोठा दगड टाकून दरवाजा फोडला. ...

चोराला रंगेहाथ पकडला अन् धु... धु... धुतला! प्राणाची पर्वा न करता रहिवाशांनी दाखवला धाडसीपणा, भोसरीतील घटना - Marathi News | The thief was caught red-handed and washed... washed... washed! Residents showed courage without caring for their lives, incident in Bhosari | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :चोराला रंगेहाथ पकडला अन् धु... धु... धुतला! प्राणाची पर्वा न करता रहिवाशांनी दाखवला धाडसीपणा, भोसरीतील घटना

मोटारसायकल वरून पळून जात असताना मोठे साहस दाखवत रहिवाशांनी एकाला पकडला पण दुसरा पिस्तूलाचा धाक दाखवून पळून गेला ...

ऑफिसच्या व्हाट्सअप ग्रुपवर फोटो टाकण्याची हिम्मत कशी केलीस? म्हणत कर्मचाऱ्यावर लोखंडी रॉडने हल्ला - Marathi News | pune news how dare you post a photo on a group? Employee attacked with an iron rod | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ऑफिसच्या व्हाट्सअप ग्रुपवर फोटो टाकण्याची हिम्मत कशी केलीस? म्हणत कर्मचाऱ्यावर लोखंडी रॉडने हल्ला

कंपनीत मोबाईल फोन वापराच्या मुद्द्यावरून वाद निर्माण झाला होता. ...

स्कार्फ आणि केस धान्यभरड यंत्रात अडकले; गंभीर जखमी होऊन महिलेचा मृत्यू, भोर तालुक्यातील घटना - Marathi News | Scarf and hair got stuck in grain threshing machine Woman dies after being seriously injured, incident in Bhor taluka | Latest pune News at Lokmat.com

पुणे :स्कार्फ आणि केस धान्यभरड यंत्रात अडकले; गंभीर जखमी होऊन महिलेचा मृत्यू, भोर तालुक्यातील घटना

महिला कुटुंबीयांसमवेत शेतात धान्य भरडत असताना डोक्यावरील स्कार्फ आणि केस यंत्रात अडकले, त्यामुळे त्या यंत्रात ओढल्या गेल्याने गंभीर जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला ...

आळंदी व देहू पालखी मार्गावरील कामे १५ मे अखेर पूर्ण करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश  - Marathi News | Pune news District Collector orders to complete work on Alandi and Dehu Palkhi Marg by May 15th | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आळंदी व देहू पालखी मार्गावरील कामे १५ मे अखेर पूर्ण करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश 

आळंदी आणि देहू संस्थानच्या पदाधिकाऱ्यांसोबत आयोजित करण्यात आलेल्या विशेष आढावा बैठकीत ते बोलत होते. ...

Pune news : तक्रारवाडी टोलनाक्यावरून संतापाचा उद्रेक; ‘सवलत नव्हे, पूर्ण टोलमाफीच हवी’ - Marathi News | pune news outrage erupts over Jalalwadi toll plaza; 'We want full toll waiver, not discount' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune news : तक्रारवाडी टोलनाक्यावरून संतापाचा उद्रेक; ‘सवलत नव्हे, पूर्ण टोलमाफीच हवी’

- मार्चमध्ये वसुलीपूर्वी निर्णय घ्या, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा ...

पुरंदर विमानतळ प्रकल्प बाधितांना पंधरा दिवसांत मोबदला मिळणार, जिल्हाधिकारी काय म्हणाले...  - Marathi News | Latest news affected by the Purandar airport project will get compensation within fifteen days District Collector say | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पुरंदर विमानतळ प्रकल्प बाधितांना पंधरा दिवसांत मोबदला मिळणार, जिल्हाधिकारी काय म्हणाले... 

Purandar Airport : पुढील पंधरा दिवसांत या निधीतून शेतकऱ्यांना भूसंपादनाचा मोबदला देण्यात येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली. ...

Video : "थोडा फुँककर खाइये, नाहीतर...", रस्त्यावर झणझणीत वडापाव खात होता बॉलिवूड अभिनेता, पुणेकर काकूंनी थेट सल्लाच दिला - Marathi News | ashish vidyarthi eating vadapav on street puneri aunty gives advice viral video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video : "थोडा फुँककर खाइये, नाहीतर...", रस्त्यावर झणझणीत वडापाव खात होता बॉलिवूड अभिनेता, पुणेकर काकूंनी थेट सल्लाच दिला

एका पुणेकर काकूंचा व्हिडीओ समोर आला आहे. या काकूंनी थेट बॉलिवूड अभिनेत्यालाच सल्ला दिला आहे. व्हिडीओत वडापाव खात असलेल्या बॉलिवूड अभिनेत्याला काकू सल्ला देताना दिसत आहेत.  ...