लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पुणे महानगरपालिका

पुणे महानगरपालिका

Pune municipal corporation, Latest Marathi News

संरक्षण खात्याकडून उड्डाणपुलाला परवानगी मात्र पुणे पालिकेकडून घेणार भाडे - Marathi News | permission to the flyover bridge from Defense Department with rent from Pune Municipal Corporation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :संरक्षण खात्याकडून उड्डाणपुलाला परवानगी मात्र पुणे पालिकेकडून घेणार भाडे

अनेक वर्षे प्रलंबित असलेल्या घोरपडी येथील पुणे मिरज रेल्वे लाईन व पुणे सोलापूर रेल्वे लाईन येथील उड्डाणपुलांना संरक्षण खात्याने परवानगी दिली, मात्र त्या बदल्यात ते पालिकेकडून जागेपोटी एकूण किमतीच्या ५ टक्के म्हणजे ४ कोटी रूपये घेणार आहेत. ...

पुण्याच्या पाण्यात साडे सहा टीएमसीपेक्षा अधिक कपात; जलसंपदा विभागाचा आदेश - Marathi News | Pune's water cut by more than six-tmc; Irrigation department order | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्याच्या पाण्यात साडे सहा टीएमसीपेक्षा अधिक कपात; जलसंपदा विभागाचा आदेश

पुणे महापालिकेला वार्षिक ८.१९ टीएमसी पाणीपुरवठा करण्याच्या आदेशाचा बॉम्ब जलसंपदा विभागाने फोडला आहे. यामुळे सध्याच्या पाणीपुरवठ्यात तब्बल साडे सहा टीएमसीपेक्षाही अधिक कपात करावी लागणार आहे. ...

पुणे पालिकेच्या कचरा प्रकल्पांवर कोट्यवधींचा चुराडा; असंख्य तक्रारीनंतरही चौकशी नाहीच - Marathi News | pmc wastage money on garbage project | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे पालिकेच्या कचरा प्रकल्पांवर कोट्यवधींचा चुराडा; असंख्य तक्रारीनंतरही चौकशी नाहीच

पुणे पालिकेच्या कचरा प्रकल्पांवर गेल्या दहा वर्षात कोट्यवधी रूपयांचा चुराडा करूनही एकही प्रकल्प पूर्ण क्षमतेने चालू नाही. मात्र आयुक्तांकडून याप्रकरणी चौकशीची कोणतीही कारवाई केली जात नसल्याने तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. ...

शिक्षण समिती रचनेचा प्रस्ताव, २२ सदस्यांच्या समितीत फक्त चारच नगरसेवक - Marathi News | The proposal for the formation of a teaching committee, only 22 councilors in the 22 member committee | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिक्षण समिती रचनेचा प्रस्ताव, २२ सदस्यांच्या समितीत फक्त चारच नगरसेवक

नगरपालिका, महापालिकांमधील शिक्षण मंडळ विसर्जित झाल्यानंतर आता तब्बल वर्षभरानंतर या दोन्ही स्थानिक स्वराज्य संस्थांमधील शिक्षण समिती रचनेचा प्रस्ताव राज्य मंत्रिमंडळासमोर आला आहे. ...

मंत्र्यांचा निषेध, सुरक्षारक्षकांचा गणवेश व नोटाबंदीही - Marathi News | Ministerial protest, uniforms of security guards and nonsense | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मंत्र्यांचा निषेध, सुरक्षारक्षकांचा गणवेश व नोटाबंदीही

महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांचा निषेध, सुरक्षारक्षकांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी मनसेच्या नगरसेवकांनी परिधान केलेला त्यांचा गणवेश व नोटाबंदीच्या निषेधासाठी शिवसेना ...

विकास आराखडा पीएमआरडीएकडूनच - Marathi News | The development plan is from PMRDA | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विकास आराखडा पीएमआरडीएकडूनच

पुणे महापालिकेमध्ये नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या ११ गावांचा विकास आराखडा पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडूनच (पीएमआरडीए) तयार करण्यात येणार आहे. ...

कात्रज-कोंढवा रस्त्याची निविदा वादात; फेरनिविदा काढण्याचे पुणे पालिकेला राज्य सरकारचे आदेश - Marathi News | Tender dispute of Katrraj-Kondhwa road; State Government orders for rectification of Pune Municipal Corporation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कात्रज-कोंढवा रस्त्याची निविदा वादात; फेरनिविदा काढण्याचे पुणे पालिकेला राज्य सरकारचे आदेश

कात्रज कोंढवा या रस्त्याची निविदा पुन्हा एकदा वादात सापडली आहे. त्यामुळे राज्य सरकारने ही निविदा रद्द केली व फेरनिविदा काढण्याचा आदेश महापालिका प्रशासनाला दिला. ...

महापालिकेतील अनेक विभाग पोरके; आयुक्तांचे दुर्लक्ष, कामे झाली ठप्प, वसुलीही बंदच - Marathi News | Many departments of municipal corporation; Ignoring the commissioners, the work went wrong, the recovery was done | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महापालिकेतील अनेक विभाग पोरके; आयुक्तांचे दुर्लक्ष, कामे झाली ठप्प, वसुलीही बंदच

महापालिकेतील महत्त्वाच्या पदांवरील नियुक्त्या रखडल्या आहेत. मिळकतकर उपायुक्तांसारखे पद गेले काही आठवडे रिक्त असून, आरोग्य अधिका-यासारख्या पदाचीही विभागणी करून कामकाज केले जात आहे. ...