लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पुणे महानगरपालिका

पुणे महानगरपालिका

Pune municipal corporation, Latest Marathi News

गैरव्यवहारांना आळा; कर्मचाऱ्यांसाठी पुणे महापालिकेची डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर योजना - Marathi News | Avoid misbehavior; Direct Benefit Transfer Scheme of Pune Municipal Corporation for the employees | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गैरव्यवहारांना आळा; कर्मचाऱ्यांसाठी पुणे महापालिकेची डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर योजना

महापालिकेच्या विविध योजनांसाठी वेगवेगळ्या साहित्याची खरेदी करताना होणारे गैरव्यवहार थांबवण्यासाठी महापालिकेने आता सर्व कर्मचाऱ्यांसाठी डीबीटी पद्धत राबवण्याचा निर्णय घेतला आहे. ...

वाघोली योजनेचे पाणी मिळणार नाही; पिंपरी पालिकेची मागणी पुणे पालिकेने फेटाळली - Marathi News | Wagholi scheme will not get water; The Pune Municipal Corporation rejected the demand for Pimpri Municipal Corporation | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :वाघोली योजनेचे पाणी मिळणार नाही; पिंपरी पालिकेची मागणी पुणे पालिकेने फेटाळली

पिंपरी-चिंचवड औद्योगिक नगरीतील पाणीपुरवठा सुरळीत व्हावा यासाठी वाघोली ग्रामीण पाणीपुरवठा योजना मंजुर कोट्यासह पिंपरी-चिंचवड महापालिकेस हस्तांतरीत करावी, अशी पिंपरी महापालिकेने केलेली मागणी पुणे महापालिकेने अमान्य केली आहे. ...

पुणे: इथं लाच देण्यासाठी कुणाचीच नाही तक्रार ! प्रत्येक दस्तामागे होते वरकमाई - Marathi News | Pune: There is no complaint for bribe! Every shaft was under the cover | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे: इथं लाच देण्यासाठी कुणाचीच नाही तक्रार ! प्रत्येक दस्तामागे होते वरकमाई

खरेदी-विक्रीची सर्व कागदपत्रे व्यवस्थित असली, पैशांचे सर्व व्यवहार आॅनलाइन झाले असले, तरी शहरातील सर्व दुय्यम निबंधक कार्यालयांमध्ये होणा-या प्रत्येक दस्त नोंदीसाठी इथं हजार ते दोन हजार रुपये लाच घेतलीच जाते ...

नागरी केंद्रांमधून सुविधाच गायब, एजंटांकडून लूट सुरूच : चौकशी कक्षच नाही, माहिती मिळण्यात अडचणी - Marathi News | Facilities disappeared from urban centers, looted by agents: no inquiry room, difficulties in getting information | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नागरी केंद्रांमधून सुविधाच गायब, एजंटांकडून लूट सुरूच : चौकशी कक्षच नाही, माहिती मिळण्यात अडचणी

नागरिकांना जात प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, रहिवास दाखला, नॉन-क्रिमीलेअर प्रमाणपत्र आदी कागदपत्रे सुलभपणे मिळावीत, यासाठी शिवाजीनगर धान्य गोडाऊन येथे नागरी सुविधा केंद्र सुरू करण्यात आले. ...

पुणे: सीसीटीव्हीवर बेसुमार खर्च, विकत घेण्याऐवजी भाडे देण्यातच रस - Marathi News | Pune: Interest on spending on CCTV costs, instead of buying it | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे: सीसीटीव्हीवर बेसुमार खर्च, विकत घेण्याऐवजी भाडे देण्यातच रस

वरिष्ठांनी घेतलेल्या लेखी आक्षेपानंतरही त्यांचे आदेश डावलून महापालिकेसाठी सीसीटीव्ही विकत घेऊन वापर करण्याऐवजी भाडेतत्त्वावरच घेण्याचा प्रकार विद्युत विभागाने केला आहे. ...

अकरा गावांचा पुणे महापालिकेत समावेश; गावांमधील दफ्तराची झाली देवाणघेवाण - Marathi News | Eleven villages are included in Pune Municipal Corporation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अकरा गावांचा पुणे महापालिकेत समावेश; गावांमधील दफ्तराची झाली देवाणघेवाण

महापालिकेत जिल्हा परिषदेच्या कार्यक्षेत्रातील अकरा गावांचा समावेश झाला आहे. त्यामुळे येथे कार्यरत असलेले ५९२ कर्मचारी आणि १५ कोटी रुपयांचा निधीही पालिककडे जमा होणार आहे. ...

जलवाहिन्यांवर होणार कोट्यवधींचा चुराडा; पुणे महापालिका प्रशासनाचे मौन - Marathi News | money wastage on water pipeline by corporator; Silence of Pune Municipal Administration | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जलवाहिन्यांवर होणार कोट्यवधींचा चुराडा; पुणे महापालिका प्रशासनाचे मौन

समान पाणी योजनेत शहरातील १ हजार ७०० किलोमीटर अंतराच्या जलवाहिन्या बदलण्यात येणार असल्याचे सांगण्यात येते, मात्र एक ते दोन वर्षांपूर्वीच बदलण्यात आलेल्या जलवाहिन्यांचे काय करणार, याविषयी प्रशासन काहीच बोलायचा तयार नाही. ...

बदलीसाठी दबाव टाकल्यास कारवाई; पुणे महापालिका प्रशासनाचा निर्णय  - Marathi News | Action if pressured for transfer; Decision of the Pune municipal administration | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बदलीसाठी दबाव टाकल्यास कारवाई; पुणे महापालिका प्रशासनाचा निर्णय 

महापालिकेच्या कोणत्याही अधिकारी किंवा कर्मचार्‍याने बदलीसाठी दबाव टाकल्यास त्यांच्याविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, असे आदेश सामान्य प्रशासन विभागाकडून काढण्यात आले आहेत.  ...