लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पुणे महानगरपालिका

पुणे महानगरपालिका

Pune municipal corporation, Latest Marathi News

स्वच्छतागृहे पाडण्याच्या उद्योगांना पायबंद, स्वतंत्र धोरण तयार - Marathi News | Prepare an independent policy for the sanitation industry | Latest pune News at Lokmat.com

पुणे :स्वच्छतागृहे पाडण्याच्या उद्योगांना पायबंद, स्वतंत्र धोरण तयार

शहरातील स्वच्छतागृहे पाडण्याबाबत महापालिका प्रशासनाने आता स्वतंत्र धोरण तयार केले आहे. स्थानिक नागरिकांच्या आग्रहातून होत असलेल्या स्वच्छतागृह पाडून टाकण्याच्या नगरसेवकांच्या मागणीला पायबंद बसणार आहे. ...

गणेशखिंड रस्त्यावर वृक्षतोडीस बंदी; वृक्षप्रेमींच्या लढ्याला अखेर यश - Marathi News | Ban on trees on Ganeshkhind road; Success in the fight for the trees | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गणेशखिंड रस्त्यावर वृक्षतोडीस बंदी; वृक्षप्रेमींच्या लढ्याला अखेर यश

गणेशखिंड रस्ता, औंध जकात नाका ते विद्यापीठ चौकातील कोणतीही झाडे तोडण्यास मनाई करणारा आदेश महापालिकेच्या वृक्ष अधिकार्‍यांनी जारी केला आहे. ...

उड्डाणपुलाच्या कामामुळे सीओईपी चौकाकडून पुणे आरटीओकडील रस्ता बंद - Marathi News | Due to the work of the flyovers, stop the road from the COEP Chowk to Pune RTO | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उड्डाणपुलाच्या कामामुळे सीओईपी चौकाकडून पुणे आरटीओकडील रस्ता बंद

सीओईपी चौकात उड्डाणपुलाचे काम सुरू असल्याने या चौकापासून आरटीओकडे जाणारा रस्ता बंद करण्यात आला आहे. आजपासून (गुरूवार दि. ०२) पासून हा मार्ग बंद असेल. ...

जनता बँकेच्या खात्यांवरून सभेत गदारोळ, प्रशासनाचे आदेश वादाच्या भोव-यात, विरोधी पक्षांकडून जोरदार टीका - Marathi News | Violence in the meeting from Janata Bank accounts; | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जनता बँकेच्या खात्यांवरून सभेत गदारोळ, प्रशासनाचे आदेश वादाच्या भोव-यात, विरोधी पक्षांकडून जोरदार टीका

महापालिकेतील अधिकारी व कर्मचा-यांनी जनता सहकारी बँकेमध्ये पगाराचे खाते उघडावे, यासाठी मुख्य लेखापालांनी काढलेल्या परिपत्रकावरून सोमवारी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत प्रचंड गदरोळ झाला. ...

रातोरात कापली विद्यापीठ रस्त्यावरील ८ झाडे; वृक्षप्रेमी आंदोलनाच्या पवित्र्यात - Marathi News | 8 trees cutting on pune university road | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रातोरात कापली विद्यापीठ रस्त्यावरील ८ झाडे; वृक्षप्रेमी आंदोलनाच्या पवित्र्यात

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ रस्त्यावरील ८ झाडे शनिवारी रातोरात कापण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकारावर वृक्षप्रेमींकडून जोरदार टिका करण्यात येत आहे. ...

साडे तीन कोटींच्या प्रकल्पासाठी २१ कोटींचा चुराडाच; ‘ई-लर्निंग’ वादाच्या भोवर्‍यात - Marathi News | 21 crores for a Rs 3.5 crore project; 'e-learning' In controversy | Latest pune News at Lokmat.com

पुणे :साडे तीन कोटींच्या प्रकल्पासाठी २१ कोटींचा चुराडाच; ‘ई-लर्निंग’ वादाच्या भोवर्‍यात

ई-लर्निंग अंमलबजावणी साडे तीन कोटीमध्ये करण्याचा प्रस्ताव आयुक्तांना देण्यात आला होता. मात्र त्याऐवजी या प्रकल्पांसाठी २१ कोटी रूपयांचा आराखड्याला प्रशासनाकडून स्थायी समितीची मंजुरी घेण्यात आली आहे. ...

समाविष्ट गावांमुळे प्रशासन अडचणीत, सरकारकडून काहीही सूचना, आदेश नाहीत - Marathi News | There are no instructions, orders from the government due to the problems of the included villages | Latest pune News at Lokmat.com

पुणे :समाविष्ट गावांमुळे प्रशासन अडचणीत, सरकारकडून काहीही सूचना, आदेश नाहीत

राज्य सरकारने ११ गावांचा समावेश महापालिकेत केला खरा, मात्र त्यानंतर काहीच सूचना, आदेश न दिल्यामुळे महापालिका प्रशासन अडचणीत सापडले आहे. ...

अवघ्या काही रुपयांत ५ लाखांचे विमा कवच, स्थायी समितीची योजना, करदात्या कुटुंबांना होणार फायदा - Marathi News | In only a few rupees five lakhs of insurance armor, the standing committee's plan, and taxpayers will benefit from the benefits | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अवघ्या काही रुपयांत ५ लाखांचे विमा कवच, स्थायी समितीची योजना, करदात्या कुटुंबांना होणार फायदा

महापालिकेच्या स्थायी समितीने शहरातील करदात्या कुटुंबप्रमुखांचा अवघ्या ७० रुपयांमध्ये ५ लाख रुपयांचा विमा उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. ‘श्यामाप्रसाद मुखर्जी विमा योजना’ असे या योजनेचे नामकरण करण्यात आले आहे. ...