लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पुणे महानगरपालिका

पुणे महानगरपालिका

Pune municipal corporation, Latest Marathi News

जॉर्ज फर्नांडीस यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी चारच नगरसेवक - Marathi News | Four Corporators to pay tribute to George Fernandes | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जॉर्ज फर्नांडीस यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी चारच नगरसेवक

जॉर्ज फर्नांडीस यांच्या निधनामुळे पुणे महापालिकेची सभा तहकूब ...

पालिका देणार नागरिकांना घरपोच टीडीआर - Marathi News | Municipal Corporation to provide TDR | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पालिका देणार नागरिकांना घरपोच टीडीआर

कात्रज-कोंढवा रस्त्यावर प्रयोग; तीन महिन्यांत करणार प्रक्रिया पूर्ण ...

पुण्याला पाणी कमी पडणार नाही : मुख्यमंत्र्यांचे महापौरांना आश्वासन  - Marathi News | no reduce waterfor pune : assurance to the Mayor by Chief Minister | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्याला पाणी कमी पडणार नाही : मुख्यमंत्र्यांचे महापौरांना आश्वासन 

जलसंपत्ती नियामक प्राधिकरणाने पाण्याबाबत दिलेल्या निकालामुळे पाणी कपातीचे संकट घोंगावू लागले होते... ...

लोकमत इम्पॅक्ट : हिरकणी कक्षासाठी मनसेचे 'टाळा ठोको' आंदोलन - Marathi News | Lokmat Impact: 'lock' for the Hirakani women room by mns | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लोकमत इम्पॅक्ट : हिरकणी कक्षासाठी मनसेचे 'टाळा ठोको' आंदोलन

हिरकणी कक्षामध्ये बसून महिला कर्मचारी बिलांची आणि दैनंदिन प्रशासकीय कामे करत असल्याचे लोकमत ने केलेल्या स्टिंग ऑपरेशनमधून समोर आणले.  ...

पुणे महापालिकेच्या हिरकणी कक्षात ‘बिलां’चे ढीग  - Marathi News | files of 'Bill' in Pune municipal corporations women Room | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे महापालिकेच्या हिरकणी कक्षात ‘बिलां’चे ढीग 

महिलांची कुचंबणा आणि बाळाचे हाल होऊ नयेत यासाठी  ‘ब्रेस्ट फिडींग प्रमोशन नेटवर्क कौन्सिल’च्या सूचनेवरून शासनाच्या विविध विभागांमध्ये हिरकणी कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. ...

शेतीसाठीच्या उन्हाळी आवर्तनावर संक्रात : खडकवासला धरण पाणीसाठा अपुरा   - Marathi News | no water left for farming in summer season : The Khadakvasla dam water reservoir is insufficient | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शेतीसाठीच्या उन्हाळी आवर्तनावर संक्रात : खडकवासला धरण पाणीसाठा अपुरा  

खडकवासला धरणासाखळीतील एकूण पाणीसाठ्याचा अंदाज घेऊन शेतीसाठीचे उन्हाळी आवर्तन देणे शक्य नसल्याचे जलसंपदाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. ...

पुणे महापालिका प्रशासनाने सुचविलेली मिळकत करातील वाढ स्थायी समितीने फेटाळली - Marathi News | income tax revenues who suggested by the Municipal Corporation Administration rejected by the Standing Committee | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे महापालिका प्रशासनाने सुचविलेली मिळकत करातील वाढ स्थायी समितीने फेटाळली

प्रशासनाचा प्रस्ताव बारगळला असून पुणेकरांना मिळकतकर वाढीपासून दिलासा मिळाला आहे. ...

पुण्याला सायकलींचे शहर करण्याचे स्वप्न भंगणार ? - Marathi News | pedle co. windrow their bicycles from smart city cycle sharing scheme | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्याला सायकलींचे शहर करण्याचे स्वप्न भंगणार ?

पेडल या कंपनीच्या शहरातील सर्व सायकल मागे घेण्यात आल्या आहेत. ...