लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पुणे महानगरपालिका

पुणे महानगरपालिका, मराठी बातम्या

Pune municipal corporation, Latest Marathi News

बाणेरपाठोपाठ कोथरूडमधील भूखंडाचे उठविले आरक्षण, शिवसेनेचा आरोप - Marathi News | reservation of land in Kothrud is end, Shiv Sena's allegation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बाणेरपाठोपाठ कोथरूडमधील भूखंडाचे उठविले आरक्षण, शिवसेनेचा आरोप

महापालिकेतील सत्ताधारी भारतीय जनता पार्टीकडून शहराच्या मंजूर झालेल्या विकास आराखड्यातील नागरी हितासाठी राखीव भूखंडांवरचे आरक्षण उठवण्याचा मोठा गैरव्यवहार सुरू असल्याचा आरोप शिवसेनेने केला. ...

चिखल, ओसांडणाऱ्या कचराकुंड्या आणि दुर्गंधीचे साम्राज्य ; आरोग्यासाठी धोक्याची घंटा..... !   - Marathi News | danger zone for health due to dirty empire ! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चिखल, ओसांडणाऱ्या कचराकुंड्या आणि दुर्गंधीचे साम्राज्य ; आरोग्यासाठी धोक्याची घंटा..... !  

पालिकेने कचराकुंडीमुक्त शहर करण्यासाठी मोहीम राबविली. मात्र, अनेक ठिकाणी अद्याप कचराकुंड्या आहेत. त्या वेळच्यावेळी उचलल्या जात नाहीत, त्यामुळे कचराकुंडीतून कचरा ओसंडून वाहत असतो. ...

चिडलेल्या नागरिकांनी थेट क्षेत्रीय कार्यालयालाच केले डंपिंग ग्राऊंड - Marathi News | angry citizens dump garbage in tilak road ward office | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चिडलेल्या नागरिकांनी थेट क्षेत्रीय कार्यालयालाच केले डंपिंग ग्राऊंड

जनता वसाहतीमध्ये महापालिकेकडून याेग्य प्रकारे स्वच्छता राखण्यात येत नसल्याने चिडलेल्या नागरिकांनी थेट टिळक राेड क्षेत्रिय कार्यालयात जाऊन कचरा फेकला. ...

मुख्यमंत्र्यांच्या नाराजीने प्रशासनात सुधारणा - Marathi News |  Chief Minister's resignation enhanced administration | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुख्यमंत्र्यांच्या नाराजीने प्रशासनात सुधारणा

वर्षभरापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासकीय कामकाजासंबधी व्यक्त केलेल्या नाराजीमुळे पालिकेच्या प्रशासकीय कामकाजात सुधारणा झाली आहे. ...

महापालिका हद्दीत समाविष्ट गावांमध्ये होणार रस्ते, प्रत्येक गावाला १ कोटी ७३ लाख रुपयांचा निधी - Marathi News | A total of Rs.1.17 crore funding for every village will be in the villages in the municipal limits | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महापालिका हद्दीत समाविष्ट गावांमध्ये होणार रस्ते, प्रत्येक गावाला १ कोटी ७३ लाख रुपयांचा निधी

न्यायालयाच्या आदेशामुळे महापालिका हद्दीत समाविष्ट झालेल्या ११ गावांची परवड थांबण्याची शक्यता अखेर निर्माण झाली आहे. ...

खचलेल्या रस्त्याला पालिकेचा अाधार - Marathi News | road damage newar sancheti chowk, pmc repaired it | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खचलेल्या रस्त्याला पालिकेचा अाधार

संचेती चाैकातील रस्ता बुधवारी दुपारी अचानक खचला. सुदैवाने त्यावेळी तेथे कुठलेही वाहन नसल्याने कुठलाही अपघात झाला नाही. पालिकेने याची तातडीने दखल घेऊन रस्ता दुरुस्त केला. ...

अनधिकृतपणे जाहिरात करणा-या विविध १८२ ब्रॅन्डला नोटीसा - Marathi News | Notice to the 182 brands who have been promoting unauthorized advertising | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अनधिकृतपणे जाहिरात करणा-या विविध १८२ ब्रॅन्डला नोटीसा

शहरात फुकट व अनधिकृतपणे जाहिरात करणा-या सर्व ब्रॅन्डला महापालिकेच्या आकाशचिन्ह विभागाच्या वतीने नोटीसा देण्यात आल्या आहेत. ...

..... तर ‘मेट्रो’ वर फौजदारी गुन्हा दाखल करू : राष्ट्रवादी काँग्रेसचा इशारा - Marathi News | ... crime will register on 'metro', ncp intimidation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :..... तर ‘मेट्रो’ वर फौजदारी गुन्हा दाखल करू : राष्ट्रवादी काँग्रेसचा इशारा

महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालकांना बहुतेक वृक्ष संवर्धन कायद्याची माहिती दिसत नाही. त्यांनी ती करून घ्यावी अन्यथा त्यांच्या विरोधात... ...