लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पुणे महानगरपालिका

पुणे महानगरपालिका, मराठी बातम्या

Pune municipal corporation, Latest Marathi News

महापालिकेच्या नऊ दवाखान्यांत आता नेत्रसेवा - Marathi News | Eye treatment Now in the nine hospitals of PMC | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महापालिकेच्या नऊ दवाखान्यांत आता नेत्रसेवा

पुणे शहरातील सर्वसामान्य नागरिकांना नेत्रतपासणी व नेत्रसेवा उपलब्ध करून देण्यासाठी महापालिकेच्या वतीने बी. जे. मेडिकल कॉलेज व ससून सर्वोपचार रुग्णालयच्या मदतीने नऊ दवाखान्यांमध्ये नेत्रसेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ...

अखेर कात्रज-कोंढवा रस्त्यांच्या कामाला मंजुरी - Marathi News | Finally the work of Katraj-Kondhwa road was approved | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अखेर कात्रज-कोंढवा रस्त्यांच्या कामाला मंजुरी

कात्रज, हडपसर परिसरातील वाढती लोकसंख्या व वाहनांची वाढलेली मोठी संख्या यामुळे  कात्रज-कोंढवा रस्त्यांवर प्रचंड वाहतुक कोंडी होते. ...

पु.ल.देशपांडे उद्यानात उभारण्यात येणार कलाग्राम - Marathi News | kalagram will be constructed in P. L. Deshpande Garden | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पु.ल.देशपांडे उद्यानात उभारण्यात येणार कलाग्राम

बांबू व दगडापासून तयार होणा-या विविध वस्तूंचे प्रदर्शन, हस्तकलांची प्रात्यक्षिके दाखविण्यासाठी ३० गाळे, एॅपीथिएटर आदी सुविधांचा कलाग्राममध्ये समावेश करण्यात येणार आहे. ...

शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद  - Marathi News | City water closed on Thursday | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद 

पर्वती जलकेंद्र , पंपींग, वडगाव जलकेंद्र, लष्कर, एसएनडीटी जलकेंद्र, नवीन होळकर पुल पंपींग याठिकाणी विद्युत विषयक विविध कामे करण्यात येणार आहेत. ...

प्रधानमंत्री आवास योजनेचे प्रस्ताव आठ दिवसांत पाठवा  : जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश - Marathi News | Send the proposal of the Prime Minister's Housing Scheme in eight days: Collector's order | Latest pune News at Lokmat.com

पुणे :प्रधानमंत्री आवास योजनेचे प्रस्ताव आठ दिवसांत पाठवा  : जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येत्या ३ ऑक्टोंबरपासून शासनाच्या काही महत्त्वाकांक्षी योजनांचा जिल्हास्तरावर आढावा घेणार आहेत. ...

गणेशोत्सवातील ९७ टन निर्माल्यापासून खत निर्मिती - Marathi News | Manufacturing of fertilizers from 97 tons nirmlaya in ganeshotsav | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गणेशोत्सवातील ९७ टन निर्माल्यापासून खत निर्मिती

गणेशोत्सवात निर्माण होणारे निर्माल्य गोळा करण्यासाठी स्वच्छ  संस्थेच्या वतीने शहरातील १८ विसर्जन घाट दत्तक घेतले. याठिकाणी तब्बल ९७ टन निर्माल्य गोळा झाले आहे. ...

पुण्यनगरीत गणरायाच्या निरोपासाठी महापालिका सज्ज  - Marathi News | Municipal corporation ready for ganesh visarjan | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यनगरीत गणरायाच्या निरोपासाठी महापालिका सज्ज 

दहा दिवसांचा मुक्काम केलेल्या गणरायाच्या निरोपासाठी महापालिका सज्ज झाली आहे. शहरातील १८ घाटांवर तसेच अन्य २१० ठिकाणी विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली आहे. ...

परवानगीशिवाय मंडप टाकणाऱ्या १२ मंडळांवर गुन्हे  - Marathi News | Crimes against 12 ganesh mandal at pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :परवानगीशिवाय मंडप टाकणाऱ्या १२ मंडळांवर गुन्हे 

शहरामध्ये सुमारे १२ गणेश मंडळांनी महापालिका अथवा पोलिस कोणाचीही परवानगी न घेता रस्त्यावर मंडप टाकल्याने महापालिकेच्या वतीने या मंडळांवर गुन्हे दाखल केले आहेत. ...