लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पुणे महानगरपालिका

पुणे महानगरपालिका, मराठी बातम्या

Pune municipal corporation, Latest Marathi News

मुठा कालवा फुटी प्रकरणी तीन कोटींचा प्रस्ताव पाठवा : गिरीश बापट  - Marathi News | Send a proposal of Rs 3 crore for Mutha Kalwa accident case : Girish Bapat | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुठा कालवा फुटी प्रकरणी तीन कोटींचा प्रस्ताव पाठवा : गिरीश बापट 

पुणे महानगरपालिका हद्दीतील पर्वती भागातून वाहणारा मुठा उजवा कालवा फुटून नुकसान झालेल्या घरांच्या पंचनामे जिल्हा प्रशासनाकडून पूर्ण झाले आहे. ...

महापालिकेच्या डेटा करप्टची ‘थर्ड’ पार्टी चौकशीचे आदेश - Marathi News | Third party inquiry order of municipal data corrupt | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महापालिकेच्या डेटा करप्टची ‘थर्ड’ पार्टी चौकशीचे आदेश

मुंबई शेअर बाजारात ( बीएसई )आवश्यक माहिती दाखल करताना हिशोबाचा डेटा करप्ट झाल्यावरुन सर्वसाधारण सभेत प्रशासनाला सर्वपक्षीय सदस्यांनी प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. ...

डुक्कर मुक्त शहर मोहिमेच्या घोषणेचा उडाला फार्स  - Marathi News | pig free city campaign annoucement failed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :डुक्कर मुक्त शहर मोहिमेच्या घोषणेचा उडाला फार्स 

महापालिका आयुक्तांनी शहर डुक्कर मुक्त करण्यासाठी १० सप्टेंबरपासून खास मोहिम हाती घेतली. पण दोनच दिवसांत ही मोहिम बंद पडली. ...

बहुमताच्या जोरावर माजी नगरसेवकांच्या भावाला नियमबाह्य बढती        - Marathi News | promossion to ex-corporators brother by breaking rule | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बहुमताच्या जोरावर माजी नगरसेवकांच्या भावाला नियमबाह्य बढती       

महापालिका प्रशासनाने नकारात्मक अभिप्राय दिला असताना माजी नगरसेवकाच्या भावाला उपमुख्य लेखापरीक्षक बढती देण्याचा प्रस्ताव सत्ताधारी भारतीय जनात पक्षाने बहुमताच्या जोरावर मतदान घेत मंजुर केला. ...

बालवाडी शिक्षिकांच्या पगारवाढीसाठी पंधरा ऐवजी आता दहा वर्षांची अट - Marathi News | Ten years condition rather than fifteen for balwadi teacher salary increase | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बालवाडी शिक्षिकांच्या पगारवाढीसाठी पंधरा ऐवजी आता दहा वर्षांची अट

महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत बालवाडी शिक्षिका व अंगणवाडी सेविकांच्या पगार व रजाबाबत जोरदार चर्चा झाल्यानंतर प्रशासनाने यासाठी स्वतंत्र धोरण तयार केले. ...

Mutha canal : नगरसेवक, आमदारांनी पूर्वीच दिला होता इशारा, प्रशासनाने दाखवली केराची टोपली  - Marathi News | Mutha canal: Councilor and MLA gives letter but PMC, irrigation ignored situation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Mutha canal : नगरसेवक, आमदारांनी पूर्वीच दिला होता इशारा, प्रशासनाने दाखवली केराची टोपली 

लोकप्रतिनिधींनी वारंवार सूचना, लेखी पत्र आणि प्रत्यक्ष अधिकाऱ्यांसह घटनास्थळी जाऊनही महापालिका आणि पाटबंधारे विभागाने मात्र निष्क्रियता कायम ठेवल्यानेच मुठा कालवा फुटल्याचा दुर्दैवी प्रसंग उद्भवल्याचा थेट आरोप स्थानिक लोकप्रतिनिधींनी केला आहे.  ...

Mutha Canal : पुण्यात पाणीच पाणी... ड्रोनने टिपलेल्या दृश्यांमधून पाहा 'पूरस्थिती' - Marathi News | mutha canal wall broken in pune, flood like situation in many areas | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Mutha Canal : पुण्यात पाणीच पाणी... ड्रोनने टिपलेल्या दृश्यांमधून पाहा 'पूरस्थिती'

मुठा नदीचा उजवा कालवा दांडेकर पूल, सिंहगड परिसरातून जातो. याच कालव्याची भिंत दुपारी कोसळली. त्यानंतर खडकवासला धरणातून सोडण्यात येणारं पाणी थांबवण्यात आलं असून दांडेकर पुलावरील वाहतूकही ठप्प झाली आहे. ...

महापालिकेच्या १ हजार सदनिका पडून - Marathi News | The 1,000 plots of the Municipal Corporation fell | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महापालिकेच्या १ हजार सदनिका पडून

आरक्षित भूखंडांचा विकास व अन्य काही तरतुदींमधून महापालिकेला विविध गृह योजनांमध्ये मिळालेल्या १ हजार सदनिका गेली काही वर्षे विनावापर पडून आहेत. ...