काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी प्रियंका गांधी यांची काँग्रेसच्या सरचिटणीसपदी नियुक्ती केली. 23 जानेवारी 2019 रोजी प्रियंका गांधींकडे सरचिटणीसपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. नेहरू-गांधी घराण्यातील राजकारणात प्रवेश करणाऱ्या प्रियंका गांधी या अकराव्या सदस्य आहेत. प्रियंका गांधी या सोनिया गांधी यांच्या कन्या आणि राहुल गांधींची छोटी बहीण आहेत. Read More
प्रयागराजमध्ये सध्या भक्तिमय वातावरणासहीत राजकारणाचेही जोरदार वारे वाहू लागले आहेत. कुंभ स्नानासाठी येण्यापूर्वीच येथे प्रियंका गांधींचे पोस्टर्स ठिकठिकाणी लावण्यात येत आहेत. ...
राहुल गांधींमध्ये पूर्वी दिसणारा अननुभवी राजकारणी जाऊन त्यांच्यात एक प्रभावी व गंभीर नेता असल्याचे साऱ्यांच्या लक्षात आले होते. तरीही प्रियंकांचे येणे महत्त्वाचे झाले त्याला कारण ती केवळ एक राजकीय शक्ती नसून एक प्रदीर्घ राजकीय परंपरा आहे. ...