लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
प्रियंका गांधी

प्रियंका गांधी, मराठी बातम्या

Priyanka gandhi, Latest Marathi News

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी प्रियंका गांधी यांची काँग्रेसच्या सरचिटणीसपदी नियुक्ती केली. 23 जानेवारी 2019 रोजी प्रियंका गांधींकडे सरचिटणीसपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. नेहरू-गांधी घराण्यातील राजकारणात प्रवेश करणाऱ्या प्रियंका गांधी या अकराव्या सदस्य आहेत. प्रियंका गांधी या सोनिया गांधी यांच्या कन्या आणि राहुल गांधींची छोटी बहीण आहेत.
Read More
Coronavirus : "पटोलेजी... प्रियंका गांधी यांचा सल्ला घ्या, पण महाराष्ट्राला वाचवा" - Marathi News | bjp leader keshav upadhye slams nana patole said take advice of priyanka gandhi sve maharashtra coronavirus pandamic | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Coronavirus : "पटोलेजी... प्रियंका गांधी यांचा सल्ला घ्या, पण महाराष्ट्राला वाचवा"

प्रियंका गांधींच्या तज्ज्ञतेचा फायदा महाराष्ट्राला कसा मिळेल हे पाहावं, भाजपनं दिला सल्ला.  ...

महाराष्ट्रातील सरकारसोबत कधी चर्चा केलीय का? फडणवीसांचा प्रियंका गांधींना प्रतिप्रश्न - Marathi News | bjp devendra fadnavis replied priyanka gandhi on her statement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्रातील सरकारसोबत कधी चर्चा केलीय का? फडणवीसांचा प्रियंका गांधींना प्रतिप्रश्न

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी प्रियंका गांधींना (Priyanka Gandhi) प्रत्युत्तर दिले आहे. ...

Corona Vaccine: भारतीयांना प्राधान्य का दिले नाही? रेमडेसिवीर, कोरोना लस निर्यातीवरून प्रियंका गांधी कडाडल्या - Marathi News | priyanka gandhi asked to modi govt that why were indians not prioritised | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Corona Vaccine: भारतीयांना प्राधान्य का दिले नाही? रेमडेसिवीर, कोरोना लस निर्यातीवरून प्रियंका गांधी कडाडल्या

Corona Vaccine: काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. ...

प्रियांका गांधींचा देवेंद्र फडणवीसांवर निशाणा; व्हिडिओ ट्विट करत म्हणाल्या… - Marathi News | Priyanka Gandhi Tweeted the video and targets Devendra Fadnavis | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रियांका गांधींचा देवेंद्र फडणवीसांवर निशाणा; व्हिडिओ ट्विट करत म्हणाल्या…

प्रियांका यांच्या फडविसांवरील टीकेला भाजपचं प्रत्युत्तर, प्रियांका गांधी यांनी अभ्यास करून बोललायला हवं. महाराष्ट्रात ऑक्सिजन, व्हेंटीलेटर आणि बेडचा तुटवडा जाणवत आहे. लोक रस्त्यावर मरत आहेत. (Remdesivir) ...

Coronavirus : "बोर्डाच्या परीक्षा रद्द करा किंवा..." प्रियंका गांधींनी CBSE ला फटकारलं - Marathi News | congress priyanka gandhi vadra called cbse irresponsible for conducting board exams during corona time | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus : "बोर्डाच्या परीक्षा रद्द करा किंवा..." प्रियंका गांधींनी CBSE ला फटकारलं

Coronavirus : देशात मोठ्या प्रमाणात वाढत आहे कोरोनाबाधितांची संख्या, १ लाखांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी स्वाक्षरी करून केली परीक्षा रद्द अथवा ऑनलाइन घेण्याची मागणी ...

...प्रचाराच्या रणधुमाळीतून बडे नेते बेपत्ता! - Marathi News | Big leaders stayed away from west bengal assembly election campaign | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :...प्रचाराच्या रणधुमाळीतून बडे नेते बेपत्ता!

तृणमूलसाठी शरद पवार गेले नाहीत. नितीश कुमार लांब राहिले. राहुल गांधी बंगालमध्ये नाहीत, प्रियांका विलगीकरणात अडकल्या! ...

coronavirus: राॅबर्ट वाड्रांना काेराेना, प्रियांका गांधी सेल्फ आयसाेलेशनमध्ये - Marathi News | coronavirus: Robert Vadra to Kareena, Priyanka Gandhi in Self Isolation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :coronavirus: राॅबर्ट वाड्रांना काेराेना, प्रियांका गांधी सेल्फ आयसाेलेशनमध्ये

coronavirus: काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी-वाड्रा यांचे पती उद्याेजक राॅबर्ट वाड्रा यांना काेराेनाचा संसर्ग झाला आहे. त्यानंतर प्रियांका यांनी दिल्ली येथील निवासस्थानी पतीसह गृहविलगीकरणाचा निर्णय घेतला आहे. ...

"क्या स्क्रिप्ट है?, निवडणूक आयोगाच्या निष्पक्षतेला आता रामराम म्हणायचं का?"; प्रियंका गांधी संतापल्या - Marathi News | assam evm case priyanka gandhi rahul gandhi attacks election commission questions twitter | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"क्या स्क्रिप्ट है?, निवडणूक आयोगाच्या निष्पक्षतेला आता रामराम म्हणायचं का?"; प्रियंका गांधी संतापल्या

Congress Priyanka Gandhi Attacks Election Commission : निवडणूक आयोगाने 4 अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे. त्यामध्ये एक निवडणूक निर्णय अधिकाऱ्याचाही समावेश आहे. याच दरम्यान काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांनी आयोगाला सुनावलं आहे. ...