लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राष्ट्राध्यक्ष

राष्ट्राध्यक्ष, मराठी बातम्या

President, Latest Marathi News

विधेयकांबाबत तीन महिन्यांत निर्णयाचे राष्ट्रपतींनाही बंधन; सर्वोच्च न्यायालयाची प्रथमच कालमर्यादा - Marathi News | President is also bound to take a decision on bills within three months; Supreme Court sets a deadline for the first time | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विधेयकांबाबत तीन महिन्यांत निर्णयाचे राष्ट्रपतींनाही बंधन; सर्वोच्च न्यायालयाची प्रथमच कालमर्यादा

Supreme Court President news: तामिळनाडूचे राज्यपाल आर. एन. रवी यांनी राष्ट्रपतींच्या विचारार्थ राखून ठेवलेल्या १० विधेयकांना सर्वोच्च न्यायालयाने ४ दिवसांपूर्वी मंजुरी दिली होती. ...

वक्फ बोर्डाकडे कोणत्या राज्यात किती मालमत्ता आहेत? सर्वाधिक कुठे? पहिल्या नंबरवर कोण? - Marathi News | how much property does the waqf board have in which state | Latest business News at Lokmat.com

व्यापार :वक्फ बोर्डाकडे कोणत्या राज्यात किती मालमत्ता आहेत? सर्वाधिक कुठे? पहिल्या नंबरवर कोण?

waqf board : संसदेच्या दोन्ही सभागृहात वक्फ दुरुस्ती विधेयकाला मंजुरी मिळाली असून लवकरच राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांच्या स्वाक्षरीनंतर याचे कायद्यात रुपांतर होईल. मात्र, वक्फ बोर्डाकडे किती मालमत्ता आहे माहिती आहे का? ...

'वरिष्ठ सांगतील त्यांना मिळेल', पिंपरी चिंचवड भाजपच्या शहराध्यक्षपदी नवीन चेहरा, शंकर जगताप यांची माहिती - Marathi News | 'Seniors will tell them, they will get it', new face as Pimpri Chinchwad BJP city president, information from Shankar Jagtap | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :'वरिष्ठ सांगतील त्यांना मिळेल', पिंपरी चिंचवड भाजपच्या शहराध्यक्षपदी नवीन चेहरा, शंकर जगताप यांची माहिती

शहराध्यक्ष पदाबाबत राज्य पातळीवर निर्णय होतो, तो निर्णय घेण्याचे अधिकार पक्षश्रेष्ठींना आहेत. ...

युरोपचे शेवटचे हुकूमशहा! व्लादिमीर पुतिन यांचे मित्र...कोण आहेत अलेक्झांडर लुकाशेन्को? - Marathi News | Europe's last dictator! Vladimir Putin's friend...who is Alexander Lukashenko? sworn in as President for the seventh time | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :युरोपचे शेवटचे हुकूमशहा! व्लादिमीर पुतिन यांचे मित्र...कोण आहेत अलेक्झांडर लुकाशेन्को?

अलेक्झांडर लुकाशेन्को यांनी काल(25 मार्च) सातव्यांदा राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतली आहे. ...

बराक ओबामा - पत्नी मिशेल यांचा घटस्फोट? पॉडकास्टच्या माध्यमातून देणार 'फायनल' उत्तर - Marathi News | Will Michelle Obama speak about 'divorce' with Barack Obama in new podcast with brother | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बराक ओबामा - पत्नी मिशेल यांचा घटस्फोट? पॉडकास्टच्या माध्यमातून देणार 'फायनल' उत्तर

Barack Obama Michelle Obama divorce : लग्नाच्या ३३ वर्षानंतर दोघांमध्ये दुरावा, मिशेल मोठा खुलासा करू शकते अशी चर्चा ...

राष्ट्रपती भवनात आज पहिल्यांदाच लग्न सोहळा होणार; कशी मिळाली परवानगी, नवरीचे कनेक्शन... - Marathi News | For the first time, a wedding ceremony will be held at Rashtrapati Bhavan today; How did permission get obtained, the bride's connection... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राष्ट्रपती भवनात आज पहिल्यांदाच लग्न सोहळा होणार; कशी मिळाली परवानगी, नवरीचे कनेक्शन...

नवरीने तर राष्ट्रपती भवनच लग्नासाठी बुक करून टाकले आहे. तुम्हाला आश्चर्य वाटले असेल परंतू हे खरे आहे. राष्ट्रपती भवनात लग्न सोहळा आयोजित करण्यात आला आहे.  ...

राष्ट्रपती भवनात पहिल्यांदाच लग्नाचे सनई चौघडे वाजणार; कोण आहे ही भाग्यवान मुलगी? - Marathi News | For the first time, the wedding of an officer Poonam Gupta, Assistant Commandant CRPF is going in the Rashtrapati Bhavan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राष्ट्रपती भवनात पहिल्यांदाच लग्नाचे सनई चौघडे वाजणार; कोण आहे ही भाग्यवान मुलगी?

पहिल्यांदाच राष्ट्रपती भवनात अशाप्रकारचा लग्नसोहळा होणार असून या विवाहासाठी विशेष सुरक्षा व्यवस्था असणार आहे ...

संजय पोटाम यांना तिसऱ्यांदा राष्ट्रपती वीरता पदक, DSP अंजू कुमारींच्या शौर्याचा गौरव - Marathi News | Sanjay Potam awarded President's Gallantry Medal for the third time, DSP Anju Kumari's bravery praised | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संजय पोटाम यांना तिसऱ्यांदा राष्ट्रपती वीरता पदक, DSP अंजू कुमारींच्या शौर्याचा गौरव

President Gallantry Award: नक्षलवादाचा मार्ग सोडून मुख्य प्रवाहात आलेल्या आणि नक्षलवादाचा बिमोड करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या संजय पोटाम यांना तिसऱ्यांदा राष्ट्रपती वीरता पदक मिळाले आहे.  ...