लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राष्ट्राध्यक्ष

राष्ट्राध्यक्ष, मराठी बातम्या

President, Latest Marathi News

'नवसंजीवनीसाठी धन्यवाद'; हनुमानाचं छायाचित्र शेअर करत ब्राझीलनं मानले भारताचे आभार - Marathi News | Consignment of India made vaccines arrives in Brazil President Bolsonaro thanks PM Modi for sanjeevni booti | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'नवसंजीवनीसाठी धन्यवाद'; हनुमानाचं छायाचित्र शेअर करत ब्राझीलनं मानले भारताचे आभार

इतर देशांची मदत करून भारत खरा मित्र सिद्ध झाला, अमेरिकेकडूनही भारताचं कौतुक ...

बायडेन यांनी शब्द पाळला; पदभार स्वीकारताच हवामान बदल, WHO, कोरोनाबाबत ट्रम्प यांचे 'ते' निर्णय घेतले मागे - Marathi News | america new president joe biden america new president big decisions donald trump wall who corona | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बायडेन यांनी शब्द पाळला; पदभार स्वीकारताच हवामान बदल, WHO, कोरोनाबाबत ट्रम्प यांचे 'ते' निर्णय घेतले मागे

बायडेन यांनी सूत्र स्वीकारताच आश्वासनांची पूर्तता करण्यास केली सुरूवात ...

तुमच्यासोबत काम करण्यास उत्सुक, मोदींकडून जो बायडन अन् कमला हॅरिसचं अभिनंदन - Marathi News | Congratulations from Modi to Joe Biden and Harry Harris, looking forward to working with you | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तुमच्यासोबत काम करण्यास उत्सुक, मोदींकडून जो बायडन अन् कमला हॅरिसचं अभिनंदन

भारत आणि अमेरिका या दोन्ही देशातील संबंधात अधिक दृढता आणि भागिदारीत वाढ करण्यासाठी, दोन्ही नेत्यांसोबत काम करण्यासाठी उत्सुक असल्याचं पंतप्रधान मोदींनी म्हटलंय. ...

अमेरिकेत बायडेन-कमला पर्व; जो बायडेन अध्यक्षपदी, कमला हॅरिस पहिल्या महिला उपाध्यक्ष - Marathi News | Biden-Kamala time in America; Joe Biden as president, Kamala Harris as first female vice president | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेत बायडेन-कमला पर्व; जो बायडेन अध्यक्षपदी, कमला हॅरिस पहिल्या महिला उपाध्यक्ष

दुपारी १२च्या ठोक्याला अमेरिकेचे सरन्यायाधीश जॉन रॉबर्ट्स यांनी बायडेन यांना पदाची शपथ दिली. या वेळी बायडेन यांनी १२७ वर्षांची परंपरा असलेल्या आपल्या कौटुंबिक बायबलची प्रत हातात घेतली होती. ...

जाताजाता ट्रम्प यांचं सूचक वक्तव्य; म्हणाले, "नशीबही बायडेन यांना साथ देवो हीच प्रार्थना" - Marathi News | Trump On Last Day In Office farewell speach Says Pray For Joe Bidens Success | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जाताजाता ट्रम्प यांचं सूचक वक्तव्य; म्हणाले, "नशीबही बायडेन यांना साथ देवो हीच प्रार्थना"

आज ट्रम्प यांचा कार्यकाळ होणार पूर्ण ...

बायडेन प्रशासनात भारतीयांना मिळाले मानाचे स्थान, २० जणांची महत्त्वाच्या पदांवर नियुक्ती - Marathi News | In the Biden administration, Indians got a place of honor, 20 people were appointed to important posts | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बायडेन प्रशासनात भारतीयांना मिळाले मानाचे स्थान, २० जणांची महत्त्वाच्या पदांवर नियुक्ती

अमेरिकेच्या इतिहासात प्रथमच महिला उपाध्यक्षपदी विराजमान होणार असून, तो मान भारतीय वंशाच्या कमला हॅरिस यांना मिळाला आहे. ...

मोदींनी २०१४ साली शपथ घेताना मुखर्जींकडे मागितला होता आठवड्याभराचा वेळ, काय होतं कारण? - Marathi News | pranab mukerjee book the presidential years pm narendra modi relation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदींनी २०१४ साली शपथ घेताना मुखर्जींकडे मागितला होता आठवड्याभराचा वेळ, काय होतं कारण?

प्रणव मुखर्जी यांनी आपल्या राष्ट्रपतीपदाच्या कार्यकाळात नोटबंदीच्या निर्णयावरुन पंतप्रधान मोदींवर जोरदार टीका केली होती. ...

डोनाल्ड ट्रम्प यांची 'ती' क्लिप व्हायरल; निवडणूक निकाल बदलण्याचा टाकला दबाव! - Marathi News | us president donald trump pressures georgia secretary of state to overturn election result | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :डोनाल्ड ट्रम्प यांची 'ती' क्लिप व्हायरल; निवडणूक निकाल बदलण्याचा टाकला दबाव!

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. यात डोनाल्ड ट्रम्प जॉर्जियाच्या निवडणूक अधिकाऱ्यांवर निकाल बदलण्यासाठी दबाव टाकत होते, असा दावा करण्यात आला आहे. ...