प्रसूतीनंतर डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे विवाहितेचा मृत्यू झाल्याचा आरोप करीत सोमवारी दुपारी नातेवाइकांसह ग्रामस्थांनी येथील उपजिल्हा रुग्णालयासमोर ठिय्या मांडला. ...
घाटी रुग्णालयातील स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र विभागातील आदरपूर्वक प्रसूती सेवा उपक्रमाची प्रशंसा काही दिवसांपूर्वीच मुंबईत झालेल्या देशभरातील २३ वैद्यकीय संचालकांच्या बैठकीत झाली. ...
मुंढवा येथील भटक्या विमुक्त जाती शिक्षण संस्थेच्या वतीने शिरुर येथे मतिमंद मुलांची निवासी शाळा चालविली जाते. येथील एक मतिमंद मुलगी गरोदर असल्याचे गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यात उघड झाले होते. ...
पौर्णिमेला गर्भवती राहणारी महिला मुलीला जन्म देते. असा त्यांचा समज असल्याने सासरच्या मंडळींनी तिला त्रास देण्यास सुरूवात केली. एवढेच नव्हे तर पौर्णिमेला गर्भधारणा झाली असल्याने कोणतेच बाळ जन्माला येऊ नये, या भावनेतून तिचा मोठ्या प्रमाणावर मानसिक छळ क ...
प्रसूतीसाठी दाखल झाल्यानंतर गरोदर मातेसोबत महिला नातेवाईकास प्रसूती कक्षात येऊ देण्याची सुविधा देत घाटी रुग्णालयाने सुरक्षित मातृत्वासाठी आणखी एक पाऊल टाकले आहे. प्रसूतीदरम्यान डॉक्टर-परिचारिकांबरोबर आई, सासू, बहीण यांच्याकडून गरोदर मातांची काळजी घेत ...
एसटी महामंडळातील महिला वाहकांना १८० दिवसांच्या प्रसूती रजेबरोबर तीन महिने अतिरिक्त प्रसूती रजा देण्याचे परिपत्रक महामंडळाने शुक्रवारी (दि.२३) काढले. त्यामुळे सात महिन्यांपूर्वी झालेल्या घोषणेची अखेर अंमलबजावणी होणार असून, हजारो महिला वाहकांना दिलासा ...