मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने आनुवंशिक विकृती असलेला ३६ आठवड्याचा गर्भ पाडण्याची परवानगी देण्यास नकार दिला. संबंधित बाळाला ‘ट्रिसोमी २१’ ही आनुवंशिक विकृती आहे. त्यामुळे आईने गर्भपाताची परवानगी मिळविण्यासाठी उच्च न्यायालयात रिट याचिका दाख ...
महिला प्रवाशांचा रेल्वे प्रवास सुरक्षित व सुखकारक होण्यासाठी रेल्वे प्रशासन अनेक उपाय योजना करते. मात्र गर्भवती महिलेसाठी स्वतंत्र आसन आरक्षित ठेवण्यासाठी याच प्रशासनाने नकार दिला आहे. ...
येथील उपजिल्हा रु ग्णालयात जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात यांनी सोनोग्राफी यंत्र उपलब्ध करु न दिलेले आहे. मात्र ते रुग्णालय प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे तीन महिन्यापासून धूळ खात पडून आहे. ...
पोटात कळा यायला लागताच जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात (पीएचसी) गर्भवती जाते. येथील डॉक्टर तपासणी करुन प्रकृती गंभीर असल्याचे कारण पुढे करीत पुढच्या रुग्णालयात त्यास रेफर केले जात असल्याचे समोर आले आहे. ...