राज्यातील पदवीधर अंशकालीन उमेदवारांना विशेष बाब म्हणून कंत्राटी तत्त्वावर नोकरीची संधी उपलब्ध करून देण्याचा धोरणात्मक निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. ...
आरोग्य विभागाची स्थानिक यंत्रणा, महिला बालकल्याण विभाग व ग्रामस्थांच्या पुढाकारातून जिल्ह्यातील १०२ पैकी १० कुमारी मातांचा विवाह लावून देण्यात आला आहे. त्यामुळे त्या संसाराला लागल्या आहेत. ...