लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
प्रेग्नंसी

प्रेग्नंसी, मराठी बातम्या

Pregnancy, Latest Marathi News

बलात्कार पीडित युवतीला गर्भपाताची परवानगी - Marathi News | Permission to abort rape victim | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बलात्कार पीडित युवतीला गर्भपाताची परवानगी

Permission to abort rape victim मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नागपुरातील एका २४ वर्षीय बलात्कार पीडित युवतीला गर्भपात करण्याची परवानगी दिली. तिच्या गर्भात १७ आठवड्याचे बाळ आहे. ...

PCOS हे वंध्यत्वाचे कारण ठरते का? स्त्री बीज निर्मितीत PCOS अडथळा निर्माण करते तेव्हा.. - Marathi News | does pcos cause infertility symptoms treatment and solutions? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :PCOS हे वंध्यत्वाचे कारण ठरते का? स्त्री बीज निर्मितीत PCOS अडथळा निर्माण करते तेव्हा..

वाढत्या वयानुसार स्त्री बीजाची प्रत खालावत जाते. साधारणपणे वयाच्या पस्तिशी नंतर स्त्री बीजांची संख्या आणि प्रत खालावाण्याचा वेग अधिक असतो. त्यात PCOS असेल तर..? ...

गर्भवती महिलांसाठी कोरोनाची दुसरी लाट ठरली अधिक धोकादायक - ICMR स्टडी - Marathi News | icmr study pregnant postpartum women severely affected in second covid wave | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गर्भवती महिलांसाठी कोरोनाची दुसरी लाट ठरली अधिक धोकादायक - ICMR स्टडी

Corona Virus : पहिल्या लाटेपेक्षा गंभीर लक्षणे आणि मृत्यूची प्रकरणे देखील या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत जास्त असल्याचे समोर आले आहे. ...

गरोदर महिला, स्तनदा मातांनी लस घ्यावी का? लस घेतल्यानं प्रजनन क्षमता कमी होते हे खरंय? - Marathi News | Should pregnant women and lactating mothers be corna vaccinated? Does covid vaccination reduce fertility? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :गरोदर महिला, स्तनदा मातांनी लस घ्यावी का? लस घेतल्यानं प्रजनन क्षमता कमी होते हे खरंय?

लस कुणी घ्यावी, कुणी नाही याविषयी सोशल मीडीयात चुकीच्या माहितीचा मारा होतो, ते गैरसमज वेळीच दूर करणं उत्तम. ...

प्रेग्नंसीत तोंडाची चव कडवट का होते? डॉक्टरांकडून जाणून घ्या कारणं, कसा टाळायचा कडवटपणा - Marathi News | How to improve mouth taste in pregnancy : Metallic taste in mouth during pregnancy causes and prevention tips | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :प्रेग्नंसीत तोंडाची चव कडवट का होते? डॉक्टरांकडून जाणून घ्या कारणं, कसा टाळायचा कडवटपणा

How to improve mouth taste in pregnancy : जवळपास ९० टक्के महिलांना तोंडात कडवटपणा येण्याच्या समस्येचा सामना करावा लागतो. ...

गरोदरपणात थायरॉइडचा त्रास, तो गंभीर किती असतो, त्यावर उपचार काय? - Marathi News | What is the treatment for thyroid problems during pregnancy? how to take care | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :गरोदरपणात थायरॉइडचा त्रास, तो गंभीर किती असतो, त्यावर उपचार काय?

गरोदरपणात थायरॉइड म्हटलं की टेंशन येतं; पण त्या आजाराचं नेमकं स्वरूप काय हे पाहायला हवं... ...

अल्पवयीन मुलगी राहिली गर्भवती; बलात्कारप्रकरणी TIKTOK स्टारला अटक  - Marathi News | TikTok star Vignesh Krishna arrested for raping, impregnating minor | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अल्पवयीन मुलगी राहिली गर्भवती; बलात्कारप्रकरणी TIKTOK स्टारला अटक 

TikTok star Vignesh Krishna arrested : विघ्नेश आणि पीडित मुलीची मैत्री गेल्यावर्षी सोशल मीडियावर झाली. त्यानंतर दोघांमध्ये मैत्री वाढली. मैत्री झाल्यामुळे दोघं एकमेकांना भेटू लागले. ...

प्रेग्नंसी आणि डिलिव्हरीनंतर योनी मार्गात होऊ शकतात हे ७ बदल; डॉक्टरर्स सांगतात की..... - Marathi News | Vaginal health tips : Changes in vagina after pregnancy and delivery | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :प्रेग्नंसी आणि डिलिव्हरीनंतर योनी मार्गात होऊ शकतात हे ७ बदल; डॉक्टरर्स सांगतात की.....

Vaginal health tips : योनी हा महिलांच्या शरीरातील खूप नाजूक अवयव आहे. डिलिव्हरीदरम्यान महिलांची योनी पूर्णपणे खेचली जाते. कारण योनी मार्गातूनच बाळाला बाहेर काढलं जातं. यामुळे योनी कोरडी पडण्याची शक्यता असते. ...