लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
प्रमोद सावंत

प्रमोद सावंत

Pramod sawant, Latest Marathi News

भाजपा नेते प्रमोद सावंत यांनी गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. गोव्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे साखळी मतदारसंघातून दोनवेळा निवडून आले आहेत. प्रमोद सावंत हे भाजपा पक्ष संघटनेमधून पुढे आलेले आहेत. कोठंबी पाळी येथील असलेले सावंत हे पर्रीकर यांच्या पाठिंब्यामुळे सरकारी नोकरी सोडून राजकारणात आले. सावंत हे मार्च 2017 पासून गोवा विधानसभेचे सभापती असून, त्यांना मुख्यमंत्री बनण्याचा मान मिळाला आहे. तसेच पेशाने ते आयुर्वेदिक डॉक्टर आहेत.
Read More
राज्यात १६८ इ वाचनालये सुरू करणार: मुख्यमंत्री प्रमोद सावंत   - Marathi News | 168 e libraries to be opened in the goa state said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :राज्यात १६८ इ वाचनालये सुरू करणार: मुख्यमंत्री प्रमोद सावंत  

आतापर्यंत २० झाली पूर्ण; युवा वर्गाला स्पर्धात्मक परीक्षेच्या तयारीचे मिळणार मदत ...

अर्थसंकल्पात करवाढ टाळा; सर्वसमावेशक प्रस्ताव मुख्यमंत्र्यांना सादर - Marathi News | avoid tax hike in budget comprehensive proposal submitted to cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :अर्थसंकल्पात करवाढ टाळा; सर्वसमावेशक प्रस्ताव मुख्यमंत्र्यांना सादर

गोवा चेंबर ऑफ कॉमर्सची मागणी  ...

एकही गोमंतकीय ड्रग्सच्या आहारी जाणार नाही, ११ वर्षांत गोवा नशामुक्त करू!; मुख्यमंत्र्यांची ग्वाही - Marathi News | not a single goan citizen will fall prey to drugs we will make goa drug-free in next 11 years cm pramod sawant assures | Latest goa News at Lokmat.com

गोवा :एकही गोमंतकीय ड्रग्सच्या आहारी जाणार नाही, ११ वर्षांत गोवा नशामुक्त करू!; मुख्यमंत्र्यांची ग्वाही

बांबोळी येथे 'नशा मुक्त भारत अभियान' या कार्यक्रमात बोलत होते. ...

आनंद निर्देशांक तपासणी सुरू: मुख्यमंत्री प्रमोद सावंत   - Marathi News | happiness Index check underway said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :आनंद निर्देशांक तपासणी सुरू: मुख्यमंत्री प्रमोद सावंत  

साखळीत रंगला 'टी-विथ डॉ. प्रमोद सावंत' कार्यक्रम. ...

रोहन खंवटेमुळे आयटी, पर्यटन खात्यात सुधारणा: मुख्यमंत्री प्रमोद सावंत - Marathi News | Improvements in IT tourism department due to minister rohan khawte said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :रोहन खंवटेमुळे आयटी, पर्यटन खात्यात सुधारणा: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

मंत्री रोहन खंवटे यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव, रक्तदान शिबिराचेही आयोजन ...

संयमामुळेच ध्येयापर्यंत पोहोचलो: मुख्यमंत्री प्रमोद सावंत - Marathi News | we reached our goal only because of patience said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :संयमामुळेच ध्येयापर्यंत पोहोचलो: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

'स्टुडंट्स पार्लमेंट स्पर्धा २०२६' कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन ...

नवकल्पना साकारणारे युवक घडविण्याचा प्रयत्न: मुख्यमंत्री प्रमोद सावंत - Marathi News | efforts to create youth who can implement innovations said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :नवकल्पना साकारणारे युवक घडविण्याचा प्रयत्न: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

'कन्वर्ज ३' चे उद्घाटन ...

कितीही खटले घातले तरी घरे लोकांच्या नावावर करू: मुख्यमंत्री प्रमोद सावंत - Marathi News | no matter how many cases are filed we will build houses in the names of the people said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :कितीही खटले घातले तरी घरे लोकांच्या नावावर करू: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

गृहआधार योजनेचे पैसे आता प्रत्येक महिन्याच्या १० तारखेला जमा होणार ...