भाजपा नेते प्रमोद सावंत यांनी गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. गोव्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे साखळी मतदारसंघातून दोनवेळा निवडून आले आहेत. प्रमोद सावंत हे भाजपा पक्ष संघटनेमधून पुढे आलेले आहेत. कोठंबी पाळी येथील असलेले सावंत हे पर्रीकर यांच्या पाठिंब्यामुळे सरकारी नोकरी सोडून राजकारणात आले. सावंत हे मार्च 2017 पासून गोवा विधानसभेचे सभापती असून, त्यांना मुख्यमंत्री बनण्याचा मान मिळाला आहे. तसेच पेशाने ते आयुर्वेदिक डॉक्टर आहेत. Read More
उत्तर गोव्यात श्रीपाद नाईक हे भाजपचे उमेदवार असून त्यांच्यासाठी जास्तीत जास्त मतें मिळवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत जिल्हा पंचायत सदस्यांना कानमंत्र दिला. ...
बच्चे कंपनीने मुख्यमंत्र्यांना रंग लावून, गुलाल उधळत रंगपंचमी साजरी केली. त्यांनी समस्त गोमंतकीयांना व देशवासीयांना होळी व रंगपंचमीच्या शुभेच्छा दिल्या. ...