भाजपा नेते प्रमोद सावंत यांनी गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. गोव्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे साखळी मतदारसंघातून दोनवेळा निवडून आले आहेत. प्रमोद सावंत हे भाजपा पक्ष संघटनेमधून पुढे आलेले आहेत. कोठंबी पाळी येथील असलेले सावंत हे पर्रीकर यांच्या पाठिंब्यामुळे सरकारी नोकरी सोडून राजकारणात आले. सावंत हे मार्च 2017 पासून गोवा विधानसभेचे सभापती असून, त्यांना मुख्यमंत्री बनण्याचा मान मिळाला आहे. तसेच पेशाने ते आयुर्वेदिक डॉक्टर आहेत. Read More
Goa Lok Sabha Election 2024: कॉंग्रेसचे उत्तर गोव्याचे उमेदवार रमाकांत खलप यांनी केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांना आव्हान देण्याच्या फंदात पडूच नये. त्यांच्या प्रत्येक मुद्यावर डिबेट करायला मी स्वत: तयार आहे असे प्रतिआव्हान मुख्यमंत्री डॉ प्रमोद साव ...
Goa Lok Sabha Election 2024: धेम्पो ब्रँड भाजपपेक्षा मोठा आहे असे जर विजय सरदेसाई यांना वाटत असेल तर तो त्यांचा चुकीचा समज आहे. धेम्पो ब्रँड भाजपपेक्षा मोठा नाही. भाजप ब्रँड सर्वात मोठा असून तो देशव्यापी आणि सर्वव्यापी आहे असे मुख्यमंत्री डॉ प्रमोद स ...
Goa News: पेडणे तालुक्यात लोकसभा उमेदवारच्या प्रचारावेळी विरोधी पक्षनेते युरी आलेमांव मांद्रेचे मगोप आमदार जीत आरोलकर ( Jeet Arolkar) यांना उद्देशून वापरलेल्या शब्दाचा मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांनी निषेध केला आहे. ...
Maharashtra Lok Sabha Election 2024: गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Pramod Sawant) केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नीतीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या प्रचारासाठी नागपुरात दाखल झाले आहेत. गडकरी हे नागपूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. ...