लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
प्रमोद सावंत

प्रमोद सावंत, मराठी बातम्या

Pramod sawant, Latest Marathi News

भाजपा नेते प्रमोद सावंत यांनी गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. गोव्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे साखळी मतदारसंघातून दोनवेळा निवडून आले आहेत. प्रमोद सावंत हे भाजपा पक्ष संघटनेमधून पुढे आलेले आहेत. कोठंबी पाळी येथील असलेले सावंत हे पर्रीकर यांच्या पाठिंब्यामुळे सरकारी नोकरी सोडून राजकारणात आले. सावंत हे मार्च 2017 पासून गोवा विधानसभेचे सभापती असून, त्यांना मुख्यमंत्री बनण्याचा मान मिळाला आहे. तसेच पेशाने ते आयुर्वेदिक डॉक्टर आहेत.
Read More
मच्छीमार प्रश्न सुटणार; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची ग्वाही  - Marathi News | fishermen issue will be resolved cm pramod sawant assures | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मच्छीमार प्रश्न सुटणार; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची ग्वाही 

बाणावलीत 'रापणदिनी' केली घोषणा ...

विद्यार्थ्यांच्या भवितव्याची सरकारला काळजी; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे प्रतिपादन - Marathi News | government is concerned about the future of students said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :विद्यार्थ्यांच्या भवितव्याची सरकारला काळजी; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे प्रतिपादन

दीनदयाळ मुख्यमंत्री कौशल्य योजना अभ्यासक्रम सुरू, ईगल क्लबच्या नवीन कार्यालयाचे उद्घाटन ...

संभाजी भिडे गुरूजी यांनी घेतली मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची भेट; बैठकीत काय चर्चा झाली? - Marathi News | sambhaji bhide guruji meet cm pramod sawant in goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :संभाजी भिडे गुरूजी यांनी घेतली मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची भेट; बैठकीत काय चर्चा झाली?

संभाजी भिडे गुरूजी यांनी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची भेट घेऊन संवाद साधला. ...

कचऱ्याबाबत जबाबदारीने वागा : मुख्यमंत्री प्रमोद सावंत - Marathi News | be responsible about waste said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :कचऱ्याबाबत जबाबदारीने वागा : मुख्यमंत्री प्रमोद सावंत

पंचायती, पालिकांसह नागरिकांचे टोचले कान : फोंड्यातून राज्यव्यापी 'सरकार तुमच्या दारी' उपक्रमाचा दुसरा टप्पा सुरू ...

मोठी स्वप्ने पाहा, त्यासाठी मेहनत करा; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे विद्यार्थ्यांना आवाहन  - Marathi News | dream big and work hard for it cm pramod sawant appeals to students in pariksha pe charcha event in goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मोठी स्वप्ने पाहा, त्यासाठी मेहनत करा; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे विद्यार्थ्यांना आवाहन 

सेंट मेरी हायस्कूलमधील विद्यार्थ्यांसह पाहिला'परीक्षा पे चर्चा' कार्यक्रम  ...

केवळ कागदी पदव्या नकोत; कौशल्यास जादा महत्त्व द्यावे: मुख्यमंत्री प्रमोद सावंत - Marathi News | we do not want just paper degrees more importance should be given to skills said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :केवळ कागदी पदव्या नकोत; कौशल्यास जादा महत्त्व द्यावे: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

नोकरी देणारे विद्यार्थी घडविण्याचे शिक्षकांना आवाहन ...

बेरोजगारांना मोठा दिलासा; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली महत्त्वाची माहिती - Marathi News | big relief for the unemployed cm pramod sawant gave important information | Latest goa News at Lokmat.com

गोवा :बेरोजगारांना मोठा दिलासा; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली महत्त्वाची माहिती

राज्यात आतापर्यंत ३०० जणांनी केली नोंदणी केली आहे. ...

सरकार पुन्हा 'अॅक्शन मोड'वर! ६ फेब्रुवारीपासून 'सरकार तुमच्या दारी' उपक्रमाला सुरुवात - Marathi News | government back in action mode government at your doorstep initiative begins from february 6 | Latest goa News at Lokmat.com

गोवा :सरकार पुन्हा 'अॅक्शन मोड'वर! ६ फेब्रुवारीपासून 'सरकार तुमच्या दारी' उपक्रमाला सुरुवात

केंद्र सरकारच्या योजनाही प्रभावीपणे राबवण्यावर भर : आठवी ते दहावीपर्यंत शिक्षण झालेल्यांना मोफत कौशल्य प्रशिक्षण व रोजगार : मुख्यमंत्री ...