lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्राची देसाई

प्राची देसाई, फोटो

Prachi desai, Latest Marathi News

२००८ मध्ये ‘रॉक आॅन’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री प्राची देसाई हिने वन्स अपॉन अ टाईम इन मुंबई, बोल बच्चन, अजहर असे अनेक हिट चित्रपट दिलेत.प्राची देसाईने २००६ मध्ये झी टीव्हीवरील सुप्रसिद्ध मालिका ‘कसम से’मधून टीव्ही पदार्पण केले. एकता कपूरच्या ‘कसम से’ या मालिकेत प्राचीने बानीची भूमिका साकारली होती. ‘झलक दिखला जा’,‘सीआयडी’ या शो मध्येही ती झळकली होती. द कपिल शर्मा शो आणि नागीनमध्येही प्राची दिसली होती.  
Read More
एक व्हिलनच्या शूटिंगदरम्यान मान्य केली नाही निर्मात्यांची अट, Prachi Desai ने व्हॅनिटी व्हॅनमध्ये स्वतःला करुन घेतले होते बंद - Marathi News | Prachi Desai Locked herself in vanity van during shoot of Ek Villain, know why | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :एक व्हिलनच्या शूटिंगदरम्यान मान्य केली नाही निर्मात्यांची अट, Prachi Desai ने व्हॅनिटी व्हॅनमध्ये स्वतःला करुन घेतले होते बंद

हिंदी चित्रपटसृष्टीत प्रत्येकालाच हिमालयाएवढं यश किंवा लोकप्रियता मिळत नाही. ते बराच काळ रसिकांच्या गळ्यातले ताईत बनून राहतात. मात्र चित्रपटसृष्टीतून कधी गायब होतात तेही कळत नाही. अशात अभिनेत्री प्राची देसाईदेखील गणली जाते. ...