लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्राची देसाई

प्राची देसाई, मराठी बातम्या

Prachi desai, Latest Marathi News

२००८ मध्ये ‘रॉक आॅन’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री प्राची देसाई हिने वन्स अपॉन अ टाईम इन मुंबई, बोल बच्चन, अजहर असे अनेक हिट चित्रपट दिलेत.प्राची देसाईने २००६ मध्ये झी टीव्हीवरील सुप्रसिद्ध मालिका ‘कसम से’मधून टीव्ही पदार्पण केले. एकता कपूरच्या ‘कसम से’ या मालिकेत प्राचीने बानीची भूमिका साकारली होती. ‘झलक दिखला जा’,‘सीआयडी’ या शो मध्येही ती झळकली होती. द कपिल शर्मा शो आणि नागीनमध्येही प्राची दिसली होती.  
Read More
Rohit Shetty : धोक्यात आला होता रोहित शेट्टीचा संसार! इमरान हाश्मीची ही अभिनेत्री ठरली होती कारण!! - Marathi News | prachi desai was dating rohit shetty then what happened | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :धोक्यात आला होता रोहित शेट्टीचा संसार! इमरान हाश्मीची ही अभिनेत्री ठरली होती कारण!!

Rohit Shetty : होय, इमरान हाश्मीच्या हिरोईनमुळे रोहितचा संसार मोडण्याच्या मार्गावर होता. ...

प्राची देसाईने लग्नाबद्दल केला खुलासा, जाणून घ्या अभिनेत्रीने लग्नासाठी काय ठेवलीय अट - Marathi News | Prachi Desai reveals about marriage, find out what condition the actress has for marriage | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्राची देसाईने लग्नाबद्दल केला खुलासा, जाणून घ्या अभिनेत्रीने लग्नासाठी काय ठेवलीय अट

अभिनेत्री प्राची देसाईने टेलिव्हिजन इंडस्ट्रीतून करिअरची सुरूवात करत बॉलिवूडपर्यंत आपली ओळख निर्माण केली. ...

प्राची देसाई 'सायलेन्स कॅन यू हियर इट'मधून करतेय कमबॅक, दिसणार वेगळ्या भूमिकेत - Marathi News | Prachi Desai's comeback from 'Silence Can You Hear It' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्राची देसाई 'सायलेन्स कॅन यू हियर इट'मधून करतेय कमबॅक, दिसणार वेगळ्या भूमिकेत

लवकरच प्राची रसिकांच्या भेटीला येणार आहे. 'सायलेन्स कॅन यू हियर इट' या सिनेमात ती झळकणार आहे. ...

अखेर प्राची देसाईचे सिल्वर स्क्रीनवर कमबॅक, या भूमिकेत झळकणार - Marathi News | Finally, Prachi Desai returns to the silver screen as a cop for the first time in her next Silence Can You Hear It | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अखेर प्राची देसाईचे सिल्वर स्क्रीनवर कमबॅक, या भूमिकेत झळकणार

या सिनेमात मनोज बाजपेयी आणि अर्जुन माथुर यांच्याही भूमिका आहेत. ...

मुंबई एअरपोर्टवर प्राची देसाई दिसली व्हीलचेअरवर, फोटो पाहून चाहत्यांना बसला धक्का - Marathi News | Prachi Desai was seen in a wheelchair at the Mumbai airport | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मुंबई एअरपोर्टवर प्राची देसाई दिसली व्हीलचेअरवर, फोटो पाहून चाहत्यांना बसला धक्का

अभिनेत्री प्राची देसाई नुकतीच मुंबई एअरपोर्टवर स्पॉट झाली. मात्र तिला अशा अवस्थेत पाहून चाहत्यांना धक्का बसला. ...

Birthday Special : ‘या’ विचित्र मागणीने जाम भडकली होती प्राची देसाई, स्वत:ला घेतले होते व्हॅनिटी व्हॅनमध्ये होते कोंडून!! - Marathi News | birthday special ek villain creative team asked prachi desai to pad up her breasts | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Birthday Special : ‘या’ विचित्र मागणीने जाम भडकली होती प्राची देसाई, स्वत:ला घेतले होते व्हॅनिटी व्हॅनमध्ये होते कोंडून!!

एकता कपूरच्या ‘कसम से’ या मालिकेतून घराघरांत पोहोचलेली आणि पुढे बॉलिवूड अभिनेत्री बनून प्रेक्षकांच्या मनावर ‘राज’ करणारी अभिनेत्री प्राची देसाई हिचा आज वाढदिवस. ...

Video : प्राची देसाई व राम कपूर यांच्यातील किसिंग सीन असा झाला होता चित्रीत, एकता कपूरनं केला खुलासा - Marathi News | Ekta Kapoor Share Behind The Story Of Prachi Desai And Ram Kapoor Kissing Scene In Kasam Se | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video : प्राची देसाई व राम कपूर यांच्यातील किसिंग सीन असा झाला होता चित्रीत, एकता कपूरनं केला खुलासा

प्राची देसाई व राम कपूर यांचा 'कसम से'मधील किसिंग सीनच्या शूटिंगच्या वेळचा किस्सा एकता कपूरने सांगितला आहे. ...

 २०१६ पासून कुठे गायब आहे ‘रॉक ऑन’ स्टार प्राची देसाई?  - Marathi News | where is prachi desai after rock on 2 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी : २०१६ पासून कुठे गायब आहे ‘रॉक ऑन’ स्टार प्राची देसाई? 

२००८ मध्ये ‘रॉक ऑन’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री प्राची देसाई गत दोन वर्षांपासून जणू गायब आहे. साहजिकच, प्राची कुठे गायब आहे, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. तुम्हालाही हा प्रश्न पडला असेल तर आमच्याकडे या प्रश्नाचे उत्तर आहे. ...