पोस्ट ऑफिसचा उपयोग एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणी पत्र पाठवण्यासाठी केला जातो. ही यंत्रणा पोस्टाच्या व्यवस्थेंतर्गत काम करते. भारतात पोस्ट ऑफिसला 1 ऑक्टोबर 1854 साली महासंचालकांच्या नेतृत्वाखाली मान्यता मिळाली. तेव्हापासून ही पोस्टाची सेवा अखंडपणे सुरू आहे. Read More
अनेक आव्हानांना सामोरे जात भारतीय टपाल विभाग मार्गक्रमण करत आहे. पोस्टमनच्या जबाबदाऱ्यांत आमूलाग्र बदल झाले आहेत. केवळ टपाल बटवडा करण्याचे काम करणा-या पोस्टमनच्या हातात आता हँड हेल्ड मशिन, मोबाइल देऊन पेमेंट बँकेपर्यंतचे काम आले आहे. ...
मोबाइल आणि सोशल मीडियामुळे संदेशवहन सोपे झाल्याने पत्र ही संकल्पना मागे पडली. मात्र, पोस्टमन आजही दारोदारी फिरताना दिसतात. काळ बदलला तसे पोस्टमनचे कामही बदलले आणि वाढलेही. ...
नाशिक विभागात आतापार्यंत आपीपीबीचे सुमारे अडीच हजार खातेधारक झाले आहेत. सध्या मुख्य टपाल कार्यालयातून शहरासाठी व दिंडोरी उप कार्यालयातून ग्रामिण भागात बॅँकिंग सुविधा दिली जात असल्याची माहिती पोस्टमास्तर मोहन अहिरराव यांनी दिली. ...