बॉस्टनप्रमाणेच न्यू यॉर्क या शहरामध्ये ३११ या हेल्पलाइनवर सर्वाधीक तक्रारी ध्वनीप्रदूषणाच्या बाबतीतच येत असतात. न्यू यॉर्क विद्यापीठाच्या सेंटर फॉर अर्बन सायन्स अँड प्रोग्रेसने शहरातील इमारतींजवळ ध्वनीची तिव्रता मोजणारी लहान उपकरणे लावली आहेत. ...
लोकमान्य टिळकांनी विधायक हेतूने सुरू केलेल्या गणेशोत्सवाला आज व्यापक स्वरूप प्राप्त झाले आहे. शतकांपासून सुरू झालेल्या या दहा दिवसीय उत्सवात कालानुरूप अनेक बदल होत गेले. काळ बदलला तशा अनेक चांगल्या-वाईट गोष्टी यात येत गेल्या; मात्र दुर्दैवाने गणेशोत् ...
शहरातील खड्डेमय आणि खडीमय रस्ते नागरिकांच्या डोळ्यांत पाणी आणत असून, नेत्र रुग्णालयात येणाऱ्या १५ टक्के रुग्णांना धुळीचा फटका बसत असल्याचे समोर आले आहे. ...
सर्वोच्च न्यायालयाने नुकत्याच एका याचिकेवर सुनावणी करताना एखाद्या प्रश्नावर बहुसंख्यांकांना काय वाटते, यापेक्षा कायदा, मूल्य आणि नैसर्गिक न्यायाला अधिक महत्व दिले. ...
शाळा, महाविद्यालये, रुग्णालये तसेच शांतता क्षेत्राचेही वाहनचालकांना भान नाही. दुसऱ्या वाहनांच्या पुढे किंवा वेगाने जाण्यासाठी मोकळ्या रस्त्यावरही संयम न ठेवता हॉर्न वाजविला जात असल्याचे दिसून आले. ...