नागपूर जिल्ह्यातील धामणगाव येथे भीषण आग, अनेक घरे जळून खाक; अग्निशमन दलाची वाहने घटनास्थळी दाखल पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर... राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल '४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर... जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते... Video व्हायरल...! पापा की परी गटारीच्या झाकणावरून उडाली...! स्कुटरवरून सुस्साट आलेली, SUV ला ओव्हरटेक मारायला गेली... तुमच्या मोबाईलवरही जोरात सायरन वाजला? घाबरू नका, सरकारकडून आलेल्या 'त्या' मेसेजमागचे कारण वाचा एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ... मॉडेल्स दुबईला जाऊन येतात, मुंबईत अलिशान फ्लॅट, कार घेतात; तिकडे काय चालते? मोठा दावा... सोलापूर : काैटुंबिक वादातून दिराने भावजय व दोन पुतण्यांचा केला खून; साेलापूर शहराजवळील घटना पाकिस्तानकडून भारतात वारे वाहण्यास सुरुवात होणार; उत्तर भारतासह महाराष्ट्रात हवामान बदलणार पुणे - राज्याचा बारावीचा निकाल ८९.७९ टक्के, यंदाही मुलींचीच बाजी, ९३.१५ टक्के मुली उत्तीर्ण, तर मुले ८६.८० टक्के उत्तीर्ण ‘त्या’ मृतांपैकी एकाच्या अवयवाचा रंग हिरवट; खरे कारण अहवाल आल्यानंतर कळणार?
Politics, Latest Marathi News
आमदार, खासदारांच्या वारसदारांना रिंगणात उतरवून सर्व पक्षांनी निवडणुकीत रंगत आणली आहे. ...
उत्तर भारतीय विकाससेना, संभाजी ब्रिगेड, अखिल भारतीय सेना, भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) यांसारख्या पक्षांचे उमेदवारांनीही दंड थोपटले आहेत. ...
Nashik Municipal Election 2026 : महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपतील आयारामांमुळे पक्षातील निष्ठावंत विरुद्ध बाहेरून आलेले अशी अंतर्गत खदखद सुरू आहे. ...
भावी नगरसेवक पदासाठी निवडणूक लढवणाऱ्या शेकडो उमेदवारांनी जनतेची ही कामे आपल्या प्रतिज्ञापत्रात कॉपी पेस्ट केली आहेत. ...
निवडणुकीपूर्वी बऱ्याच राजकीय घडामोडी घडल्या आहेत. कदाचित या सर्वांचा परिणाम म्हणून सध्या तरी कलाकारांनी प्रचारापासून दूर राहणे पसंत केले असावे, असा अंदाज चित्रपटसृष्टीतील तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. ...
अमेरिकेचे वाणिज्य सचिव हॉवर्ड लुटनिक यांचा दावा भारताने अधिकृतपणे फेटाळून लावला. ...
ठाण्यातील निवडणुकीचे वातावरण तापत असताना सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये बॅनरवॉर सुरू झाले आहे. ...
मुंबई महापालिका निवडणुकीत उद्धव आणि राज ठाकरे बंधू विरुद्ध भाजप-शिंदेसेना युतीमध्ये खरी लढाई आहे. ...