सोलापूर: नांदेड-कोल्हापूर खाजगी ट्रॅव्हल्स बसला सांगोला-मंगळवेढा रोडवर दिघे वस्तीजवळ अपघात; ३५ प्रवासी जखमी कोलकाता - पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी सुवेंदू अधिकारी दाखल, पंतप्रधान मोदींसह भाजपाचे बडे नेते उपस्थित मराठीचा ‘टक्का’ घसरला; ९४ हजार विद्यार्थी नापास; दहावीचा निकाल ९२% : प्रथम भाषा मराठीत ९२% उत्तीर्ण सर्वांना मोफत घर नको, ‘कट ऑफ डेट’ वाढवू नका, ‘त्याच ठिकाणी’ कशाला? प. बंगालमध्ये सुवेंदूच भाजपच्या सत्तेचे ‘अधिकारी’; मुख्यमंत्रिपदासाठी आठही प्रस्ताव सुवेंदू अधिकारी यांच्या एकट्याच्याच नावाचे काकडी की 'स्लो पॉयझन'? विकत घेण्यापूर्वी १०० वेळा विचार करा; Video पाहून सरकेल पायाखालची जमीन विजयला मदत करू शकतो ३२ वर्षांपूर्वीचा कोर्टाचा एक निकाल; राजभवनाशी संघर्ष अन् तामिळनाडूच्या सत्तेची चावी... विजयने व्हॉट्सअपवर पाठिंबा मागितला, हा तर घमेंडीपण...; VCK चा गंभीर आरोप, भाजपवरही टीका... ठरले! पश्चिम बंगालमध्ये सुवेंदु अधिकारी यांची मुख्यमंत्रीपदी वर्णी; रूपा गांगुलींसह उत्तर बंगालला मिळणार उपमुख्यमंत्रीपद नव्या मंत्रिमंडळाची शपथ होत नाही तोच पाटण्यात शिक्षक परीक्षार्थी रस्त्यावर उतरले; पोलिसांचा लाठीमार 'हंताव्हायरस' संक्रमित जहाजावर २ भारतीय क्रू; त्यांच्या प्रकृतीबाबत माहिती मिळालेली नाही सोलापूर : तांबेवाडी (ता. माळशिरस) येथे मित्रानेच केला मित्राचा खून; चोरी, मारामारी, यातून जमली जोडी, मैत्रीचे परिवर्तन झाले शत्रूत्वात. "मारेकऱ्यांना फाशी नको, जन्मठेप द्या"; चंद्रनाथ रथ यांच्या आईचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश विचित्र...! मुलींच्या वापरलेल्या शूजसाठी या देशात गर्दी, २५-३० हजारांची लोक लावतायत बोली... रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज! AI सांगणार तुमचं वेटिंग तिकीट कन्फर्म होणार की नाही रस्त्यावरील झेब्रा क्रॉसिंग नेहमी पांढऱ्याच पट्ट्यांचे का असते? निळ्या, पिवळ्या पट्ट्यांचे पण करून पाहिलेले...
राजकारण, मराठी बातम्या FOLLOW Politics, Latest Marathi News
Prashant Kishor Bihar Election: निवडणुका जिंकून देण्याची रणनीती आखून देणार प्रशांत किशोर पहिल्यांदाच निवडणूक लढवणार आहेत. बिहार विधानसभा निवडणुकीत त्यांच्या पक्षाकडे महत्त्वाचा फॅक्टर म्हणून बघितले जात आहे. ...
काही ठिकाणी अपवादात्मक परिस्थितीमध्ये वेगळे लढण्याची वेळ आली तरी मनभेद होणार नाहीत, याची काळजी घेऊ ...
कुठे झाला बदल.. वाचा ...
राज्याचा विकास होण्यासाठी शिव, शाहू, फुले, आंबेडकर यांची विचारधारा आणि अठरापगड जातींना सोबत घेऊन पुढे जावे लागणार ...
शिवसेनेने (युबीटी) छत्रपती संभाजीनगरमध्ये शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी हंबरडा मोर्चा काढला होता. या मोर्चातून उद्धव ठाकरेंनी सरकारला लक्ष्य केले. ठाकरेंच्या टीकेला भाजपचे नेते आशिष शेलारांनी उत्तर दिले. ...
त्यांना यापूर्वी मी समज दिली होती, त्यांनी सुधारणा करतो, असे सांगितले होते. मात्र, त्यांच्यामध्ये सुधारणा झालेली नाही ...
कबुतरखान्यांचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. कबुतरखाने बंद केल्यानंतर जैन मुनींकडून मृत्यू झालेल्या कबुतरांच्या आत्मशांतीसाठी धर्मसभा घेतली. त्यानंतर जैन मुनी निलेशचंद्र विजय यांनी नवीन पक्षाची घोषणा केली. ...
‘पंगा’ घेणार की ‘दोस्ताना’ जपणार ? ...