लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पोलिस

पोलिस

Police, Latest Marathi News

जावेसोबतच्या भांडणाचा राग अन् संपूर्ण कुटुंबाला संपवण्याचं षडयंत्र; पिठात विष मिसळलं, पण... - Marathi News | devrani jethani fight in kaushambi planning to kill in laws conspiracy rotis with poisonous flour | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :जावेसोबतच्या भांडणाचा राग अन् संपूर्ण कुटुंबाला संपवण्याचं षडयंत्र; पिठात विष मिसळलं, पण...

जाऊबाईसोबत होणाऱ्या रोजच्या भांडणाला कंटाळून एका महिलेने तिच्या सासरच्या संपूर्ण कुटुंबीयांना संपवण्यासाठी भयंकर कट रचला. ...

Video : चाकू काढला आणि ३२ हजारांचा लेहेंगा फाडला, दुकानदाराला म्हणाला, 'तुलाही असाच फाडेन'; कल्याणमधील व्हिडीओ व्हायरल - Marathi News | Video: He pulled out a knife and tore 32,000 lehengas, told the shopkeeper, 'I will tear you like this'; Video from Kalyan goes viral | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :चाकू काढला आणि ३२ हजारांचा लेहेंगा फाडला, दुकानदाराला म्हणाला, 'तुलाही असाच फाडेन'

Kalyan Viral Video: कल्याणमधील कपड्याच्या दुकानातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पत्नीसोबत दुकानदाराचा वाद झाल्यानंतर जे घडलं, ते सगळं या व्हिडीओमध्ये दिसत आहे.  ...

सांगलीतील उटगीतील शेतवस्तीवर सशस्त्र दरोडा, सळईने मारहाण; दोघे जखमी - Marathi News | Armed robbery at a farm in Utgi Sangli, valuables worth Rs 6 lakh looted | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीतील उटगीतील शेतवस्तीवर सशस्त्र दरोडा, सळईने मारहाण; दोघे जखमी

कटरचा वापर करुन रिंग, कर्णफुले काढली; ६ लाखांवर मुद्देमाल लंपास ...

Sangli: पूर्ववैमनस्यातून शेडबाळ येथे एकाचा निर्घृण खून, उसाच्या शेतात सापडला मृतदेह  - Marathi News | Brutal murder of one person in Shedbal sangli due to past enmity, body found in sugarcane field | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: पूर्ववैमनस्यातून शेडबाळ येथे एकाचा निर्घृण खून, उसाच्या शेतात सापडला मृतदेह 

पोलिसांचा तपास सुरू ...

Satara: प्रधानमंत्री आवास योजनेचे हप्ते मंजुरीसाठी पाच हजारांची लाच, विस्तार अधिकारी अटकेत - Marathi News | Extension officer of Khatav-Vaduj Panchayat Samiti arrested while accepting a bribe of Rs 5000 to get the installments of Pradhan Mantri Awas Yojana approved | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: प्रधानमंत्री आवास योजनेचे हप्ते मंजुरीसाठी पाच हजारांची लाच, विस्तार अधिकारी अटकेत

गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती ...

Satara Crime: हनी ट्रॅप प्रकरणात तीन महिलांसह पाचजण अटकेत, पाच लाखांचा मुद्देमाल हस्तगत - Marathi News | Five people including three women arrested in honey trap case in Satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara Crime: हनी ट्रॅप प्रकरणात तीन महिलांसह पाचजण अटकेत, पाच लाखांचा मुद्देमाल हस्तगत

सेवानिवृत्त ७१ वर्षीय नायब तहसीलदाराला बनाव रचून लुटले ...

Sangli: मिरजेत सावकार महिलेच्या पतीवर हल्ला, डोक्यात रॉडचा वर्मी घाव बसल्याने गंभीर जखमी - Marathi News | Husband of moneylender attacked in Miraj sangli, seriously injured | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: मिरजेत सावकार महिलेच्या पतीवर हल्ला, डोक्यात रॉडचा वर्मी घाव बसल्याने गंभीर जखमी

हल्ल्याचे नेमके कारण समजू शकले नाही ...

एकतर्फी प्रेमातून शाळकरी मुलीच्या गळ्याला लावला चाकू; साताऱ्यातील धक्कादायक घटना - Marathi News | A knife was put to the throat of a school girl due to one sided love Shocking incident in Satara | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :एकतर्फी प्रेमातून शाळकरी मुलीच्या गळ्याला लावला चाकू; साताऱ्यातील धक्कादायक घटना

पंधरा मिनिटांच्या थरारानंतर मुलीची सुटका ...