लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पोलिस

पोलिस

Police, Latest Marathi News

वाहन विमा नाही? मग भरा पाचपट दंड...! ड्रायव्हिंग लायसन्स नूतनीकरणासाठीही नवीन अटी - Marathi News | No vehicle insurance Then pay five times the fine New conditions for driving license renewal too | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :वाहन विमा नाही? मग भरा पाचपट दंड...! ड्रायव्हिंग लायसन्स नूतनीकरणासाठीही नवीन अटी

कठोर नियमांचा प्रस्ताव सरकारकडून तयार; वाहन कायद्यात बदल होणार; ड्रायव्हिंग लायसन्स नूतनीकरणासाठी नवीन अटी; वेगाने, मद्यपान करून गाडी चालविल्यास पुन्हा ड्रायव्हिंग टेस्ट ...

Video: पुण्याच्या झेड ब्रिजजवळ तुफान राडा; एकमेकांवर दगड, कोयत्याने हल्ला, १ जण गंभीर जखमी - Marathi News | Clashes erupt between 2 groups near Z Bridge in Pune Stones axes attacked each other, 1 person seriously injured | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्याच्या झेड ब्रिजजवळ तुफान राडा; एकमेकांवर दगड, कोयत्याने हल्ला, १ जण गंभीर जखमी

रात्री ८ वाजता रस्त्याच्या मधोमध राडा सुरु झाल्याने लोकांचीही धावपळ झाल्याचे दिसून आले आहे ...

जमावबंदी शिथिल; यवत सकाळी ६ ते ११ सुरु राहणार, पोलिसांकडून सतर्कतेने परिस्थितीवर लक्ष - Marathi News | Curfew relaxed; Yavat will continue from 6 am to 11 am, police will be vigilant and monitor the situation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जमावबंदी शिथिल; यवत सकाळी ६ ते ११ सुरु राहणार, पोलिसांकडून सतर्कतेने परिस्थितीवर लक्ष

प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती भारतीय न्याय संहिता, २०२३ मधील कलम २२३ मधील तरतुदी व प्रचलित कायद्यान्वये शिक्षेस पात्र राहील ...

"हॅलो, माझी सून हॉटेलच्या ४४३ रुममध्ये…"; सासऱ्याने टीप दिली अन् पोलिसांनी धाड टाकताच... - Marathi News | Frustrated with daughter in law drinking father in law orders police raid | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"हॅलो, माझी सून हॉटेलच्या ४४३ रुममध्ये…"; सासऱ्याने टीप दिली अन् पोलिसांनी धाड टाकताच...

सासऱ्याने दिलेल्या माहितीनंतर गुजरात पोलिसांनी मद्य पार्टी करणाऱ्या सूनेला अटक केली. ...

वेगवेगळ्या न्यायालयांत ८ अर्ज करण्याचा उद्योग; कारचालकाचा जामीन अर्जही फेटाळला, १ लाखांचा दंड ठोठावला - Marathi News | The company filed 8 applications in different courts; The driver's bail application was also rejected, a fine of Rs 1 lakh was imposed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वेगवेगळ्या न्यायालयांत ८ अर्ज करण्याचा उद्योग; कारचालकाचा जामीन अर्जही फेटाळला, १ लाखांचा दंड ठोठावला

कारचालकावर दारूच्या नशेत कार भरधाव चालवून ‘डिलिव्हरी बॉय’च्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे ...

२३ वर्षीय डॉक्टर तरुणीने उचलले टोकाचे पाऊल; ससूनच्या बी जे वैद्यकीय महाविद्यालयातील धक्कादायक घटना - Marathi News | A 23-year-old doctor at Sassoon' BJ Medical College took an extreme step | Latest pune News at Lokmat.com

पुणे :२३ वर्षीय डॉक्टर तरुणीने उचलले टोकाचे पाऊल; ससूनच्या बी जे वैद्यकीय महाविद्यालयातील धक्कादायक घटना

तरुणी मूळची राजस्थानची असून ती बी जे वैद्यकीय महाविद्यालयातील मुलींच्या वसतीगृहात राहत होती  ...

पोलिसांमुळे राज्यात गुन्हेगारीला मिळते बळ; प्रशासनावर वचक ठेवण्याची मागणी - Marathi News | police are fueling crime in the state demand to keep a watch on the administration | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पोलिसांमुळे राज्यात गुन्हेगारीला मिळते बळ; प्रशासनावर वचक ठेवण्याची मागणी

विरोधी पक्षनेते युरी आलेमाव संतापले, पर्यटनावर होतोय परिणाम. ...

Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं?  - Marathi News | Palghar: Workers stopped the car, the angry owner immediately attacked her; Why did the matter escalate? | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 

Palghar News: पालघरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एका कंपनीतील कामगारांना अचानक कामावरून काढून टाकण्यात आले. त्यानंतर कामगारांनी आंदोलन करत मालकिणीची कार अडवली.  ...