लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पोलिस

पोलिस

Police, Latest Marathi News

Kolhapur: चिपरी येथे धारदार हत्याराने तरुणाचा खून, कारण अस्पष्ट; सीसीटीव्ही फुटेजवरुन हल्लेखोरांचा शोध सुरु  - Marathi News | Youth murdered with sharp weapon in Chipri Kolhapur reason unclear | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: चिपरी येथे धारदार हत्याराने तरुणाचा खून, कारण अस्पष्ट; सीसीटीव्ही फुटेजवरुन हल्लेखोरांचा शोध सुरु 

बहिणीला सोडून गावाकडे येताना दबा धरुन बसलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी केला हल्ला ...

जुन्या भांडणाचा राग; सांगलीतील शासकीय रुग्णालयामधील परिचारिकेला बेदम मारहाण, पाच जणांविरोधात गुन्हे - Marathi News | Nurse brutally beaten up in Sangli government hospital over old dispute | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :जुन्या भांडणाचा राग; सांगलीतील शासकीय रुग्णालयामधील परिचारिकेला बेदम मारहाण, पाच जणांविरोधात गुन्हे

चांदीच्या शिक्क्यांसह ५१ हजारांचा ऐवजही लंपास  ...

शस्त्रक्रियेत हलगर्जी भोवली; पाच जणांनी गमावली दृष्टी; अहवालानंतर डॉक्टर पितापुत्रावर वाशी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल  - Marathi News | Surgery went wrong; Five people lost their sight; After the report, a case was registered against the doctor father and son at Vashi police station | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :शस्त्रक्रियेत हलगर्जी भोवली; पाच जणांनी गमावली दृष्टी; अहवालानंतर डॉक्टर पितापुत्रावर वाशी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल 

वाशी येथील पंडित आय सर्जरी अँड लेजर हॉस्पिटल या खासगी रुग्णालयात हा प्रकार घडला आहे. ...

सोन्याची बिस्किटे घेऊन बंगाली कारागीर पसार, १५ लाखांना गंडा; साताऱ्यातील घटना - Marathi News | Bengali artisans flee with gold biscuits in Satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सोन्याची बिस्किटे घेऊन बंगाली कारागीर पसार, १५ लाखांना गंडा; साताऱ्यातील घटना

त्यामुळे त्याच्यावर बसला होता विश्वास ...

पोलीस स्टेशनच्या हाकेच्या अंतरावर गुन्हेगारांची बर्थडे पार्टी; पोलिसांचा धाक राहिला नाही, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण - Marathi News | Criminals' birthday party within walking distance of the police station Police are no longer afraid, there is an atmosphere of fear among citizens | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पोलीस स्टेशनच्या हाकेच्या अंतरावर गुन्हेगारांची बर्थडे पार्टी; पोलिसांचा धाक राहिला नाही, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

गुन्हेगारांवर बचत ठेवण्यासाठी पोलीस का कमी पडताहेत? की गुन्हेगारांवर कारवाई करण्यासाठी पोलिसांवर कोणाचा दबाव येतो? अनेक सवाल उपस्थित ...

Kolhapur: जयसिंगपूरच्या दत्त शासकीय पतसंस्थेत साडेसात कोटींचा अपहार - Marathi News | Seven crores embezzled from Dutt Government Credit Society Jaysingpur Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: जयसिंगपूरच्या दत्त शासकीय पतसंस्थेत साडेसात कोटींचा अपहार

अध्यक्ष, संचालक, कर्जदारांसह दहाजणांवर गुन्हा : गुन्हा आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग ...

पुणे गणपती विसर्जन मिरवणूक! गणेश मंडळाचे पदाधिकारी व पोलिसांच्या बैठकीत तोडगा निघू शकला नाही - Marathi News | Pune Ganpati Visarjan procession Ganesh Mandal officials and police could not reach a solution in the meeting | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे गणपती विसर्जन मिरवणूक! गणेश मंडळाचे पदाधिकारी व पोलिसांच्या बैठकीत तोडगा निघू शकला नाही

पोलिसांसाठी कोणतेही मंडळ महत्त्वाचे व कोणतेही मंडळ कमी महत्त्वाचे नाही, आमच्यासाठी सर्व मंडळ सारखीच आहेत ...

वाल्मीक कराडचा सहकारी गोट्या गित्तेवर ४३ गंभीर गुन्हे; तरीही पोलिसांना सापडेना - Marathi News | Valmik Karad's colleague Gotya Gitte has been charged with 43 serious crimes; still police have not found him | Latest beed News at Lokmat.com

बीड :वाल्मीक कराडचा सहकारी गोट्या गित्तेवर ४३ गंभीर गुन्हे; तरीही पोलिसांना सापडेना

याच गाेट्यावर बीड पोलिसांनी मोक्का लावलेला असला तरी तो अद्यापही पोलिसांना सापडलेला नाही. त्याचा विधानसभा निवडणुकीतील मतदान करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने मंगळवारी तो पुन्हा चर्चेत आला.  ...