लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पोलिस

पोलिस

Police, Latest Marathi News

आयुक्तांच्या अंगावर धावून गेल्याच्या घटनेचा निषेध; महापालिका अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांचे आंदोलन? - Marathi News | Protest against the incident of running over the Commissioner Municipal officials and employees stage a strike | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आयुक्तांच्या अंगावर धावून गेल्याच्या घटनेचा निषेध; महापालिका अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांचे आंदोलन?

महापालिका आयुक्तांच्या दालनाता निवेदन देण्यासाठी आलेल्या मनसेच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी सायंकाळी गोंधळ घातला ...

'मला गोळी लागलीय'; मुलाला फोन करुन EVM च्या स्ट्राँगरूमधून बाहेर आला पोलीस कर्मचारी, धुळ्यातील प्रकार - Marathi News | Policeman shoots himself outside EVM strongroom in Dhule condition critical | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :'मला गोळी लागलीय'; मुलाला फोन करुन EVM च्या स्ट्राँगरूमधून बाहेर आला पोलीस कर्मचारी, धुळ्यातील प्रकार

धुळ्यात कर्तव्यावरील पोलीस हवालदाराने स्वतःवर बंदुकीची गोळी झाडल्याचा प्रकार समोर आला आहे. ...

Pranjal Khewalkar: पुणे रेव्ह पार्टी प्रकरण; प्रांजल खेवलकरचा जामिनासाठी अर्ज - Marathi News | Pune rave party case; Sanjay Khewalkar's bail application | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे रेव्ह पार्टी प्रकरण; संजय खेवलकरचा जामिनासाठी अर्ज

प्रांजल खेवलकर आणि इतर आरोपींना प्रथमवर्गीय न्यायदंडाधिकारी न्यायालयात हजर करण्यात आल्यानंतर न्यायालयाने त्यांना वेळोवेळी पोलीस कोठडी सुनावली आहे ...

कबुतर जा...जा...जा..., की कबुतर आ...आ...आ...? दादरमध्ये तणाव; जैन समाजबांधव आक्रमक, पाेलिसांशीही झाला वाद - Marathi News | Tension in Dadar; Jain community members aggressive, argument with police over Pigeon issue | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कबुतर जा...जा...जा..., की कबुतर आ...आ...आ...? दादरमध्ये तणाव; जैन समाजबांधव आक्रमक, पाेलिसांशीही झाला वाद

हे आंदोलन दीड ते दोन तास सुरू होते. यामुळे काही वेळ कामावर जाणाऱ्यांची खोळंबा झाला.  ...

पुणे महापालिकेत गोंधळ; मनसे कार्यकर्त्यांविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल - Marathi News | Chaos in Pune Municipal Corporation; Case registered against MNS workers for obstructing government work | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे महापालिकेत गोंधळ; मनसे कार्यकर्त्यांविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल

''तुम्ही महाराष्ट्राच्या संस्कृतीला बदनाम करणारे गुंड आहात'', आयुक्तांचा संताप ...

अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण... - Marathi News | Ahilyanagar: Teacher attempts to rape a girl studying in fourth standard, leader suppresses the case | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...

एका कामगाराच्या चौथीत शिकणाऱ्या मुलीवर अत्याचार करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. शाळेतील शिक्षक आणि स्थानिक नेत्याने हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला, पण नागरिकांच्या तक्रारीमुळे सत्य समोर आले.  ...

निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य - Marathi News | Merchant Navy officer's wife ends life because husband strips her naked and beats her, has sex with ex-girlfriend | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य

wife kill herself after husband torture: एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मर्चंट नेव्हीमध्ये अधिकारी असलेल्या अनुरागची पत्नी मधुने मृत्यूला कवटाळले.  ...

गणेशोत्सवात कोल्हापूमध्ये लेसर लाइटला बंदी, नियम मोडल्यास थेट फौजदारी; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश - Marathi News | Laser lights banned in Kolhapur during Ganeshotsav, direct criminal action against those who break the rules | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :गणेशोत्सवात कोल्हापूमध्ये लेसर लाइटला बंदी, नियम मोडल्यास थेट फौजदारी; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

गतवर्षी गणेशमूर्ती आगमन, विसर्जन मिरवणुकीवेळी भाविकांच्या डोळ्यावर लेझर लाइट पडल्याने काही व्यक्तींचा डोळ्याचा पडदा फाटला होता, तर काहींच्या बुब्बळाला इजा झाल्या होत्या ...