लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पोलिस

पोलिस

Police, Latest Marathi News

काँग्रेसची कार्यकर्ती, वरपर्यंत ओळख असल्याचं सांगून आणायची प्रेमासाठी दबाव, त्रस्त पोलीस इन्स्पेक्टरची महिलेविरोधात तक्रार - Marathi News | Pressure for love, threat to end life and..., distressed police inspector files complaint against woman | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेसची कार्यकर्ती असल्याचं सांगून आणायची प्रेमासाठी दबाव,पोलीस इन्स्पेक्टरची महिलेविरोधात तक्रार

Karnataka Crime News: कर्नाटकमधून एक अजब प्रकरण समोर आलं आहे. येथे एका महिलेने आपण काँग्रेसची कार्यकर्ती असल्याची आणि बड्या नेत्यांपर्यंत ओळख असल्याची बतावणी करत एका पोलीस इन्स्पेक्टरवर प्रेमसंबंध ठेवण्यासाठी दबाव आणल्याचे उघडकीस आले आहे. ...

चारित्र्यावर संशय घेणाऱ्या पतीची चॅटिंग पकडली; छळामुळे लातूरमध्ये विवाहितेचा संतापजनक शेवट - Marathi News | Latur Shocker Harassed by Suspicious Husband Young Bride Takes Extreme Step After Discovering His Secret Affair | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :चारित्र्यावर संशय घेणाऱ्या पतीची चॅटिंग पकडली; छळामुळे लातूरमध्ये विवाहितेचा संतापजनक शेवट

लातूरमध्ये पतीच्या छळाला कंटाळून पत्नीने स्वतःला संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ...

गणवेशावरून चिडवलं, घरी येताच चौथीत शिकणाऱ्या प्रशांतने...; आईवडिलांच्या पायाखालची जमीनच सरकली - Marathi News | Prashant, a fourth-grader, was teased over his school uniform as soon as he came home...; The ground beneath his parents' feet shifted | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :गणवेशावरून चिडवलं, घरी येताच चौथीत शिकणाऱ्या प्रशांतने...; आईवडिलांच्या पायाखालची जमीनच सरकली

आईवडिलांची चिंता वाढवणारी घटना समोर आलीये. वर्गातील मुलांनी गणवेशावरून चिडवल्यामुळे एका चौथीत शिकणाऱ्या मुलाने थेट आयुष्यच संपवले.  ...

‘झटपट श्रीमंती’च्या स्वप्नाने उडवली झोप, रत्नागिरी जिल्ह्यात शेकडो कोटींची लूट - Marathi News | The dream of getting rich quick has led to hundreds of crores of rupees being swindled from thousands of people in Ratnagiri district | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :‘झटपट श्रीमंती’च्या स्वप्नाने उडवली झोप, रत्नागिरी जिल्ह्यात शेकडो कोटींची लूट

डझनभर बोगस फायनान्स कंपन्यांनी हजारो लोकांच्या जमापुंजीवर मारला हात ...

Ratnagiri: खडपोलीत पती-पत्नीच्या वादातून हाणामारीपर्यंत जुंपली; पाच जणांवर गुन्हा दाखल - Marathi News | A husband and wife's argument in Khadpoli escalated into a fight a case was registered against five people | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Ratnagiri: खडपोलीत पती-पत्नीच्या वादातून हाणामारीपर्यंत जुंपली; पाच जणांवर गुन्हा दाखल

चिपळूण : पती-पत्नीच्या किरकोळ वादातून मारहाणीचा प्रकार खडपोली ब्राम्हणवाडी येथे सोमवारी सायंकाळी ५ वाजता घडला. पत्नीला पतीसह त्याच्या नातेवाइकांनी ... ...

Ratnagiri: गुहागर ग्रामीण रुग्णालयात नवजात बाळाचा मृत्यू, हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याची नातेवाईकांची तक्रार - Marathi News | Newborn baby dies at Guhagar Rural Hospital relatives complain of death due to negligence | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Ratnagiri: गुहागर ग्रामीण रुग्णालयात नवजात बाळाचा मृत्यू, हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याची नातेवाईकांची तक्रार

तक्रारीबाबत गुहागर ग्रामीण रुग्णालयात चाैकशी करण्यात येणार ...

किडन्या फेल, डायलिसिससाठी पैसेच नाहीत; ७० दिवस 'डिजिटल अरेस्ट' करुन ५३ लाखांचा गंडा - Marathi News | kanpur digital arrest elderly couple 70 days at home cyber fraud extorted 53 lakh rupees | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :किडन्या फेल, डायलिसिससाठी पैसेच नाहीत; ७० दिवस 'डिजिटल अरेस्ट' करुन ५३ लाखांचा गंडा

रमेश चंद्र आणि त्यांची पत्नी नीलम ७० दिवसांपर्यंत 'डिजिटल अरेस्ट'च्या भयानक जाळ्यात अडकले होते. ...

Sangli: लग्न जुळवून देण्याच्या नावाखाली पाच लाखांची फसवणूक; एक मुलगी लग्नाअगोदर तर दुसरी लग्नानंतर फरार - Marathi News | A fraud of five lakhs was committed under the pretext of arranging a marriage in sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: लग्न जुळवून देण्याच्या नावाखाली पाच लाखांची फसवणूक; एक मुलगी लग्नाअगोदर तर दुसरी लग्नानंतर फरार

दोन संशयितांवर गुन्हा दाखल ...