लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पोलिस

पोलिस, मराठी बातम्या

Police, Latest Marathi News

कोल्हापुरात स्टाफ सिलेक्शन परीक्षेवेळी संगणक प्रणालीशी छेडछाड; हरयाणा, दिल्लीच्या तिघांना अटक - Marathi News | Computer system tampered with during staff selection exam, three from Haryana and Delhi arrested in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरात स्टाफ सिलेक्शन परीक्षेवेळी संगणक प्रणालीशी छेडछाड; हरयाणा, दिल्लीच्या तिघांना अटक

परीक्षेमध्ये काहीजणांकडून पैसे घेऊन त्यांना उत्तीर्ण करण्यासाठीचा हा प्रकार होता का याची तपासणी आता पोलिस करत आहेत  ...

मेडिकल चालकाकडून नशेच्या इंजेक्शनची विक्री, कोल्हापुरात दोघांना अटक  - Marathi News | Medical driver sells intoxicating injections two arrested in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :मेडिकल चालकाकडून नशेच्या इंजेक्शनची विक्री, कोल्हापुरात दोघांना अटक 

२० हजारांच्या औषधांसह पावणेदोन लाखांचा मुद्देमाल जप्त, एलसीबीची कारवाई ...

Nashik Crime: मैत्रिणीने कॅफेमध्ये बोलावून घेतलं अन् हल्लेखोरांना केला 'मेसेज'; नाशिकमध्ये तरुणाची कॅफेमध्ये कोयत्याने हत्या - Marathi News | Nashik Crime: Friend called him to a cafe and sent a message to the attackers; Young man killed by a coyote in a cafe in Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मैत्रिणीने कॅफेमध्ये बोलावून घेतलं अन् हल्लेखोरांना केला 'मेसेज'; नाशिकमध्ये तरुणाची कोयत्याने हत्या

Nashik Crime news: नाशिक जिल्ह्यातील पाथर्डी फाट्यावर एका २२ वर्षीय तरुणाची चॉपर आणि कोयत्याने वार करत हत्या करण्यात आली. त्याच्या मैत्रिणीनेच हल्लेखोरांना टीप दिली होती, अशी माहिती तपासातून समोर आली. ...

कोथरूड मारहाण प्रकरणात निलेश घायवळही आरोपी; दहशत वाढवण्यासाठी दिली होती पिस्तुल - Marathi News | Nilesh Ghaywalhi accused in Kothrud beating case action under mokka | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोथरूड मारहाण प्रकरणात निलेश घायवळही आरोपी; दहशत वाढवण्यासाठी दिली होती पिस्तुल

कोथरुडमध्ये झालेल्या मारहाण प्रकरणात टोळीचा सूत्रधार निलेश घायवळ यालाही आरोपी करण्यात आले. ...

Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक - Marathi News | crime News in indore ex partner hit girlfriend activa | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक

एक तरुण त्याच्या एक्टिव्हाने एका तरुणीला जाणूनबुजून धडक देत असल्याचं पाहायला मिळत आहे. ...

Pranjal Khewalkar: रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर यांना पुणे न्यायालयाकडून जामीन मंजूर - Marathi News | Rohini Khadse's husband Pranjal Khewalkar granted bail | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर यांना जामीन मंजूर

पुणे शहरातील खराडी परिसरातील एका सोसायटीमध्ये कथित ड्रग्स पार्टी प्रकरणी खेवलकर यांना अटक झाली होती ...

बिडगावात अज्ञाताने शेतातील ७०० केळीघड कापून फेकले; शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान - Marathi News | In Bidgaon, an unknown person cut and threw away 700 banana trees from the field; the farmer suffered a loss of lakhs of rupees | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :बिडगावात अज्ञाताने शेतातील ७०० केळीघड कापून फेकले; शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान

चोपडा तालुक्यातील बिडगाव शिवारात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अज्ञात व्यक्तीने एका शेतात घुसून सुमारे ७०० केळीघड कापून फेकून दिले.  ज्यामुळे शेतकऱ्याचे अंदाजे १ लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. ...

Kolhapur: औषध विक्री करणाऱ्या कंपनीने दाखवली सिमेंटची विक्री, कर व्यवस्थापकाची बनावटगिरी सीएनाही सापडली नाही - Marathi News | A company selling medicines showed cement sales in Kolhapur even the CA could not detect the tax manager's forgery. | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: औषध विक्री करणाऱ्या कंपनीने दाखवली सिमेंटची विक्री, कर व्यवस्थापकाची बनावटगिरी सीएनाही सापडली नाही

एम.कॉम. पास असलेला मयांक पटेल याने काही कंपन्यांना औषधे विकल्याचे कागदोपत्री दाखवले ...