लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पोलीस ठाणे

पोलीस ठाणे

Police station, Latest Marathi News

अवैध वाळू वाहतूक; तीन टिप्पर पकडले - Marathi News |  Illegal sand transport; Caught three tips | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :अवैध वाळू वाहतूक; तीन टिप्पर पकडले

येथील तहसील कार्यालयाचा गौणखनिज पथकाने १० एप्रिल ला अवैध गौणखनिज वाहतूकी विरोधात धडक कारवाई करीत वेगवेगळ्या ठिकाणाहून वाळु ची वाहतूक करणारे तिन टिप्पर पकडले असून दंडात्मक कारवाई केली आहे. ...

ठाण्यातील मूळ मालकास मिळाली अखेर १०९ गुंठे जमीन: महसूल विभागाने दिला सातबारा - Marathi News |  The original owner of Thane received land allotment of 109th guntha land: Revenue Department gave 'Sat-bara' | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यातील मूळ मालकास मिळाली अखेर १०९ गुंठे जमीन: महसूल विभागाने दिला सातबारा

सुमारे १०९ गुंठे जमीन भलत्याच व्यक्तींच्या नावावर झाल्याचा प्रकार ‘लोकमत’ने उघड केल्यानंतर महसूल विभागाने संबंधित जमिनीचा सातबारा मूळ जमीनमालकाच्या नावावर करून तशी फेरफार नोंदही केली आहे. ...

सिंधुुदुर्ग : आंबोलीत पर्यटन पोलीस ठाणे व्हावे, पोलीस अधीक्षकांकडून शासनाला प्रस्ताव - Marathi News | Sindhudurg: Proposal to the Government from the Superintendent of Police, to be the Amboli Tourism Police Station | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुुदुर्ग : आंबोलीत पर्यटन पोलीस ठाणे व्हावे, पोलीस अधीक्षकांकडून शासनाला प्रस्ताव

सांगली येथील अनिकेत कोथळे प्रकरणानंतर आंबोलीत पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. तसेच रात्र गस्तीवर पेट्रोलिंग कारही ठेवण्यात आली आहे. भविष्यात आंबोलीत पर्यटन पोलीस ठाणे व्हावे यासाठीचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून, तो पोलीस अधीक्षक कार्यालयाच्यावत ...

दौैंडचे पाच गुन्हेगार तडीपार  - Marathi News | daund Five Criminals Bridle | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दौैंडचे पाच गुन्हेगार तडीपार 

तडीपार करण्यात आलेल्या पाच जणांवर लुटमार, रेल्वेत लुटमार, जबरी चोरी, मारहाण, इत्यादी प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. ...

ठाण्यात बनावट कागदपत्रांच्या आधारे १०९ गुंठे जमीन लाटली - Marathi News | Based on fake documents in Thane, 109 guntha land's owner change | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात बनावट कागदपत्रांच्या आधारे १०९ गुंठे जमीन लाटली

मृत महिलांच्या बनावट स्वाक्ष-या तसेच बनावट कागदपत्रांच्या आधारे खरेदीखत तयार करुन तब्बल १०८ गुंठे जमीन लाटण्याचा प्रकार देसाई गावात घडला आहे. हा प्रकार उघड होताच जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांनाच जमीन मालकाने आपल्या जमीनीसाठी साकडे घातले आहे. ...

हिंगोली शहर पोलीस ठाणेच बनले गोशाळा - Marathi News |  Hingoli city police station became the Goshala | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हिंगोली शहर पोलीस ठाणेच बनले गोशाळा

अकोल्यावरुन हैदराबाद मार्गे गुरांची वाहतूक होताना शहर पोलिसांनी एकूण ४० गुरे ताब्यात घेतली होती. मात्र गुरांचा सांभाळ करणाऱ्या विभागांसह गोशाळेचीही दारे ठोठावल्यानंतर कोणीच गुरे सांभाळण्यास तयार नसल्याने शेवटी गुन्ह्यांचा तपास सोडून गुरांचा एखाद्या ध ...

आठ वर्षांच्या मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न - Marathi News |  An eight-year-old girl is trying for overcrowding | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :आठ वर्षांच्या मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न

घरात कोणी नसल्याचे पाहून झोपेत असलेल्या आठ वर्षांच्या मुलीला बाहेर नेऊन एकाने अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याची घटना औंढा तालुक्यातील ब्राम्हणवाडा येथे २९ मार्च रोजी रात्री ९ च्या सुमारास घडली. ...

कौठा येथील सरपंचास मारहाण - Marathi News |  Sarpanchas assault in Kauha | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :कौठा येथील सरपंचास मारहाण

तालुक्यातील कौठा येथील सरपंच राजाराम खराटे यांना गुरूवारी रात्री धक्काबुक्की व मारहाण झाली. याप्रकरणी खराटे यांनी वसमत ग्रामीण पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून. पोलिसांनी आरोपी विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीने सरपंचाकडील १ लाख ३० हजार ...