लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना

Pm kisan scheme, Latest Marathi News

देशातील अल्पभूधारक शेतकऱ्यांना दिलासा म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरु केली आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात योजनेची घोषणा करण्यात आली असून, या योजनेअंतर्गत पाच किंवा त्यापेक्षा कमी जमीन असलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दरवर्षी सहा हजार रुपये जमा करण्यात येणार आहेत.
Read More
पीएम-किसान निधीत घोटाळा; बनावट शेतकरी खात्यांची सरकार करणार चौकशी - Marathi News | PM-farmer fund scam; The government will investigate fake farmers' accounts | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पीएम-किसान निधीत घोटाळा; बनावट शेतकरी खात्यांची सरकार करणार चौकशी

लाभार्थी हा खरोखर शेतकरीच आहे याची प्रत्यक्ष खातरजमा करून घेण्यास राज्य सरकारांना केंद्र सरकारने सांगितले आहे. केंद्र सरकार पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येक चार महिन्यांनी दोन हजार रुपये पाठवते. ...

एनडीएमध्ये काहीतरी गडबड नक्कीच आहे; संजय राऊतांची अकाली दलवरून टीका - Marathi News | definitely something wrong with the NDA; Sanjay Raut has doubts Modi government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एनडीएमध्ये काहीतरी गडबड नक्कीच आहे; संजय राऊतांची अकाली दलवरून टीका

आम्ही स्वत:हून एनडीए सोडले नाही, ते खोटे राजकारण करत होते. यामुळे आम्हाला एनडीए सोडावे लागले, असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. ...

पंतप्रधान किसान योजनेत अब्जावधींचा घोटाळा, ८० कर्मचारी बडतर्फ, ३४ निलंबित - Marathi News | Billionaire scam in PM's Kisan Yojana, 80 government govemployees sacked, 34 suspended in Tamilnadu | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंतप्रधान किसान योजनेत अब्जावधींचा घोटाळा, ८० कर्मचारी बडतर्फ, ३४ निलंबित

हा सर्व घोटाळा सरकारी अधिकारी आणि काही स्थानिक राजकारण्यांच्या मतीने करण्यात आल्याचे समोर आले आहे. ...

‘पीएम-किसान’ योजनेतील शेतकऱ्यांची माहिती सात दिवसांत अद्ययावत करा! - Marathi News | Update the information of farmers in 'PM-Kisan' scheme in seven days! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :‘पीएम-किसान’ योजनेतील शेतकऱ्यांची माहिती सात दिवसांत अद्ययावत करा!

माहिती अद्ययावत करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी सोमवारी जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी (एसडीओ)व तहसीलदारांना दिले. ...

पीएम किसानचा सहावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर - Marathi News | PM Kisan's sixth installment on farmers' account | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :पीएम किसानचा सहावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर

पीएम किसान अंतर्गत प्रती शेतकरी दोन हजारांचा सहावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाला आहे. या हप्त्याचे जिल्ह्यातील एक लाख ६० हजार शेतकरी लाभार्थी ठरले आहेत. ...

अकोला जिल्ह्यातील १.९९ लाख शेतकऱ्यांना ‘पीएम-किसान’चा लाभ! - Marathi News | 1.99 lakh farmers in Akola district benefit from 'PM-Kisan'! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला जिल्ह्यातील १.९९ लाख शेतकऱ्यांना ‘पीएम-किसान’चा लाभ!

१ लाख ९९ हजार ३१४ शेतकºयांना योजनेचा लाभ देण्यात येत आहे. ...

बापरे! फक्त एक चूक अन् 70 लाख शेतकऱ्यांना सोडावे लागले PM Kisanच्या 2000वर पाणी  - Marathi News | 70 lakh farmers did not get benefit pm kisan scheme due to mistakes | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बापरे! फक्त एक चूक अन् 70 लाख शेतकऱ्यांना सोडावे लागले PM Kisanच्या 2000वर पाणी 

जोपर्यंत ती चूक सुधारत नाही, तोपर्यंत एवढ्या मोठ्या संख्येनं शेतकरी या मदतीपासून वंचित राहणार आहेत. ...

अकोला जिल्ह्यात ६० हजार शेतकऱ्यांना ‘पीएम-किसान’चा पाचवा हप्ता! - Marathi News | Fifth installment of 'PM-Kisan' to 60,000 farmers in Akola district! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला जिल्ह्यात ६० हजार शेतकऱ्यांना ‘पीएम-किसान’चा पाचवा हप्ता!

पाचव्या हप्त्यात १३ जूनपर्यंत जिल्ह्यातील ६० हजार ८५४ शेतकºयांना लाभ मिळाला. ...