मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी आज एलफिन्स्टन स्थानकाची पाहणी केली. यावेळी केंद्रीय संरक्षणमंत्री निर्मला सीतारमणदेखील उपस्थित होत्या. ...
मुंबईकरांची एसी लोकलची प्रतिक्षा लवकरच संपुष्टात येणार आहे. नव्या वर्षापासून म्हणजे 1 जानेवारीपासून मुंबईत पश्चिम रेल्वे मार्गावर एसी लोकलच्या फे-या सुरु होतील. ...
पुढच्या महिन्यापासून देशात धावणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्या आणखी सुपरफास्ट होणार आहेत. रेल्वे प्रशासनानं 500 रेल्वे गाड्यांना सुपरफास्ट एक्स्प्रेसचा दर्जा दिल्यानं त्यांचा वेग वाढणार आहे. ...
देशातील सर्वात मोठा सेवाउद्योग असूनही परंपरेने रूढ झालेली ‘व्हीआयपी’ संस्कृती मोडीत काढण्याचे रेल्वे प्रशासनाने ठरविले असून त्याचाच एक भाग म्हणून वरिष्ठ अधिकाºयांना केवळ कार्यालयीन कामातच नव्हे तर घरीही सरंजामी राहणीमान सोडण्यास सांगण्यात आले आहे. ...