लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवड

Pimpari-chinchwad, Latest Marathi News

Municipal Election : महायुती-महाविकास आघाडीत फक्त बैठका आणि चर्चेच्या फेऱ्या;इच्छुकांची धावपळ वाढली - Marathi News | Pimpri Chinchwad Municipal Corporation Election Only meetings and rounds of discussions in the Mahayuti-Mahavikas Aghadi | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :महायुती-महाविकास आघाडीत फक्त बैठका आणि चर्चेच्या फेऱ्या;इच्छुकांची धावपळ वाढली

व्हॉट्सॲपवर फिरणाऱ्या याद्यांनी इच्छुकांची धावपळ वाढली; भाजप, शिंदेसेना आणि रिपाइंच्या जागांचे वाटप अंतिम टप्प्यात, पण बंडखोरीच्या भीतीने घोषणेस खीळ ...

नव्या चाचणी पद्धतीचा फटका; पक्क्या लायसन्ससाठी वेटिंग वाढले - Marathi News | Pune news New rules increase waiting time for permanent licenses | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नव्या चाचणी पद्धतीचा फटका; पक्क्या लायसन्ससाठी वेटिंग वाढले

शहरात वाहन परवाना काढणाऱ्यांची संख्याही लक्षणीय आहे. पुणे आरटीओत दररोज सुमारे पाचशेहून अधिक लर्निंग लायसन्स जारी होतात. ...

राज्यातील खासगी जागांमधील दस्तनोंदणी कार्यालये लवकरच स्वमालकीच्या जागेत - Marathi News | pune news land registry offices in private lands in the state will soon be in self-owned lands. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्यातील खासगी जागांमधील दस्तनोंदणी कार्यालये लवकरच स्वमालकीच्या जागेत

नोंदणी व मुद्रांक विभागाच्या अधिकारी, कर्मचारी यांच्या संघटनांसोबत महसूलमंत्री बावनकुळे यांची मंत्रालयात नुकतीच बैठक झाली. ...

Municipal Election 2026: महायुतीचे सूत्र ठरेना अन् महाविकास आघाडीमधील जागांचा तिढा सुटेना - Marathi News | The formula for the Mahayuti has not been decided and the dispute over seats in the Mahavikas Aghadi has not been resolved. | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Municipal Election 2026: महायुतीचे सूत्र ठरेना अन् महाविकास आघाडीमधील जागांचा तिढा सुटेना

 पडद्यामागे राजकारण तापले; शिंदेसेनेला मोजक्याच जागा देऊन भाजपकडून पर्यायी जागांचा करेक्ट कार्यक्रम : महाविकास आघाडीत समन्वयाचा अभाव ...

राष्ट्रवादीचे नेते राहुल कलाटे भाजपमध्ये;पक्षातील कार्यकर्त्यांचा विरोध डावलून दिला प्रवेश - Marathi News | Pimpri Chinchwad Municipal Corporation Election NCP leader Rahul Kalate joins BJP; party workers oppose him, admits him | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :राष्ट्रवादीचे नेते राहुल कलाटे भाजपमध्ये;पक्षातील कार्यकर्त्यांचा विरोध डावलून दिला प्रवेश

मुंबई येथील भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत कलाटे यांचा प्रवेश झाला आहे. ...

मुंढवा जमीन व्यवहार प्रकरण : ‘ऑफिसबॉय’नेच अमेडिया कंपनीचा पार्टनर म्हणून स्वाक्षऱ्या केल्याचा खुलासा - Marathi News | Mundhwa land deal case It is revealed that ‘Officeboy’ signed as a partner of Amedia Company | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :‘ऑफिसबॉय’नेच अमेडिया कंपनीचा पार्टनर म्हणून स्वाक्षऱ्या केल्याचा खुलासा

- शीतल तेजवानीच्या पोलिस कोठडीत चार दिवसांची वाढ ...

PMC Elections 2026: काँग्रेस दोन्ही राष्ट्रवादीसोबत गेल्यास पुण्यात वेगळे चित्र - Marathi News | PMC Elections If Congress goes with NCP, the picture will be different in Pune. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :PMC Elections 2026: काँग्रेस दोन्ही राष्ट्रवादीसोबत गेल्यास पुण्यात वेगळे चित्र

Pune Municipal Election 2026: दोन वर्षात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची एकत्रित सत्ता महापालिकेत आली ती २०१७ पर्यंत कायम होती. ...

पुणेकरांसाठी खुश खबर...! हिंजवडी ते शिवाजीनगर 'या' दिवशी धावणार मेट्रो - Marathi News | pune metro news 2 lakh Punekars get relief from fast, AC metro travel every day 31.4 km of routes operational; 134 km. Soon in service | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणेकरांसाठी खुश खबर...! हिंजवडी ते शिवाजीनगर 'या' दिवशी धावणार मेट्रो

- केंद्र आणि राज्यातील भाजप सरकराने मेट्रो आराखड्याला मंजुरी ते प्रत्यक्ष मेट्रो धावायला लागणे हा अत्यंत कठीण प्रवास अवघ्या पाच वर्षांत पूर्ण केला आणि गेल्या चार वर्षांत तब्बल १० कोटी पुणेकरांनी मेट्रोचा प्रवास केला. ...