निगडी परिसरात अनिकेत जाधव या तरूणाची निर्घृण हत्या करण्यात आली. अनिकेत जाधव हा रावण सेना या गुन्हेगारी टोळीचा प्रमुख होता. या घटनेनंतर पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. ...
दापोडी येथील हॅरिस पुलावरून दोन वर्षाच्या बाळासह मुळा नदीत उडी मारून आत्महत्या केली. सोमवारी सायंकाळी पाचच्या सुमारास ही घटना घडली. बुरखाधारी महिला असल्याने पुलावरून तिचा मृतदेह तरंगत असल्याचे दिसून आले. ...
चोरट्यांनी भरदिवसा घरातील साडेसहा लाखाचा ऐवज लंपास केला. त्यामध्ये दहा तोळे सोने आणि अडिच लाख रुपये रोख रकमेचा समावेश आहे. निगडी प्राधिकरण येथे ही घटना घडली. ...