लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवड

Pimpari-chinchwad, Latest Marathi News

लोहगड किल्ल्याजवळील अष्टकोनी तलावात बुडून तरुणाचा मृत्यू - Marathi News | The youth died due to submersion in the octagonal lake near Lohagad Fort | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :लोहगड किल्ल्याजवळील अष्टकोनी तलावात बुडून तरुणाचा मृत्यू

लोहगड किल्लावरील दुपारी १.३० सुमारास शंकराच्या मंदिराशेजारी असलेल्या अष्टकोनी तलावात एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ...

चिंचवड, रामनगरमध्ये समाजकंटकांचा धुमाकूळ; ३० गाड्यांसह घरांच्या काचाही फोडल्या - Marathi News | Criminalism in Chinchwad, Ramnagar; 30 cars and houses were destroyed | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :चिंचवड, रामनगरमध्ये समाजकंटकांचा धुमाकूळ; ३० गाड्यांसह घरांच्या काचाही फोडल्या

चिंचवड, रामनगर, सैनिक वसाहत, थोरात नगर येथे तलवार, कोयते, बांबू घेऊन ३० ते ४० जणांनी जवळजवळ ३० गाड्या फोडल्या व घरांवर कोयते व बांबूने हल्ला केला आहे. ...

शून्य तरतूद होणार गायब; प्रशासनातर्फे १५ फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादरीकरण - Marathi News | Void provision will disappear; Budgetary presentation by the administration on February 15 | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :शून्य तरतूद होणार गायब; प्रशासनातर्फे १५ फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादरीकरण

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या लेखा विभागाच्या वतीने सन २०१८-१९ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्पाचे काम जोरात सुरू आहे. शून्य तरतुदी, टोकन हेड गायब होणार असून, १५ फेब्रुवारीला आयुक्त श्रावण हर्डीकर अर्थसंकल्प स्थायी समितीसमोर सादर करतील. ...

कंपनीच्या तोट्यामुळे १९५ कामगार बेरोजगार; महिंद्रा सीआयई कंपनीच्या प्रतिनिधींची तहसीलदारांसोबत बैठक - Marathi News | 1952 workers unemployed due to company's losses; Mahindra CIE company representatives meeting with tahsildar | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :कंपनीच्या तोट्यामुळे १९५ कामगार बेरोजगार; महिंद्रा सीआयई कंपनीच्या प्रतिनिधींची तहसीलदारांसोबत बैठक

कान्हे (ता. मावळ) येथील महिंद्रा सीआयई कंपनीचा सव्वाकोटी रुपयांचा तोटा झाल्याचे कारण सांगून १ जानेवारीपासून १९५ कंत्राटी कामगारांना कामावरून कमी केले आहे. ...

नाल्यातील कचऱ्याला मोठी आग; पिंपरी चिंचवड शाहूनगरमधील प्रकार - Marathi News | A big fire in the drain; incident in Shahu nagar, Pimpri Chinchwad | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :नाल्यातील कचऱ्याला मोठी आग; पिंपरी चिंचवड शाहूनगरमधील प्रकार

रस्त्याच्या कडेला असणाऱ्या नाल्यातील कचऱ्याला आज पाच वाजता आग लागली. या आगीमुळे परिसरात धुराचे लोट पसरले होते. आग कशामुळे लागली याचे नेमके कारण समजू शकले नाही. ...

‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’चा नारा; 'संस्कार जत्रा २०१८'चे चिंचवडमध्ये उद्घाटन - Marathi News | 'Beti Bachao, Beti Padhao' slogan; 'Sanskar Jatra 2018' inaugurated in Pimpari Chinchwad | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’चा नारा; 'संस्कार जत्रा २०१८'चे चिंचवडमध्ये उद्घाटन

संस्कार जत्रा २०१८चे उद्घाटन पालिका आयुक्त श्रावण हार्डीकर यांच्या हस्ते करण्यात आले. चिंचवड मधील बिजलीनगर येथे विश्वेश्वर ज्ञानदीप मंडळ पटांगणात या जत्रेचे आयोजन करण्यात आले आहे. ...

पिंपरी, थेरगावात अज्ञातांकडून वाहनांची तोडफोड; टवाळखोर मद्यपी असल्याचा पोलिसांना संशय - Marathi News | vehicle sabotage in thergaon, Pimpari chinchwad; police doubt on drunken alcoholic people | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी, थेरगावात अज्ञातांकडून वाहनांची तोडफोड; टवाळखोर मद्यपी असल्याचा पोलिसांना संशय

थेरगाव येथे दोन वेगवेगळ्या ठिकाणी रस्त्यात उभ्या केलेल्या पाच वाहनांची तोडफोड करण्याचा प्रकार रविवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास घडला. ...

पिंपरी : महापालिकेत नोकरीच्या आमिषाने फसवणूक - Marathi News | Pimpri: Cheating by municipal bait | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी : महापालिकेत नोकरीच्या आमिषाने फसवणूक

महापालिकेत सुरक्षारक्षक पदावर नोकरी लावतो असे सांगून एका महिलेची एक लाख ७२ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात बनावट शिक्के आणि सह्यांचा वापर करण्यात आला आहे. ...