पिंपरी-चिंचवड शहरातील अवैध जाहिरातफलक हटविण्यासाठी, तसेच त्याचे लोखंडी साहित्य नेहरूनगर येथील गोदामात जमा करण्यासाठी ठेकेदाराची नियुक्ती करण्यात येणार आहे. दोन वर्षे कालावधीच्या कामकाजासाठी या ठेकेदाराला एक कोटी रुपये देण्यात येणार आहेत. ...
जागतिक स्तरावर दुधाच्या भुकटीचे भाव गडगडले असल्याने आणि गुजरातमधून महाराष्ट्रात कमी दराने दूधपुरवठा होत असल्याने सहकारी संस्थांचे कमी झालेले दर वाढण्यासाठी शेतक-यांना काही दिवस वाट पाहावी लागेल, असे पुणे जिल्हा सहकारी दूध संघाचे संचालक बाळासाहेब नेवा ...
पदाधिका-यांच्या बैठका तर कधी पाणीपुरवठा अधिका-यांसमवेत बैठका घेतल्या जात आहेत. बैठकांवर बैठका घेतल्या तरी आकुर्डी, प्राधिकरणातील पाणी प्रश्नाचे भिजत घोंगडे मात्र कायम आहे. पाणीउपसा केंद्र तसेच जलशुद्धीकरण केंद्र या परिसरात आहे. तेथील रहिवाशांना मात्र ...
कोरेगाव भीमा येथील हिंसाचाराच्या घटनेप्रकरणी शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे गुरूजी आणि मिलिंद एकबोटे यांच्यावर दाखल झालेले गुन्हे त्वरित मागे घ्यावेत. याबाबतचे निवेदन ...
पिंपरी-चिंचवड महापालिकेची स्थायी समितीची सभा झाली. त्यात काळेवाडी ते देहू-आळंदी बीआरटी मार्गासाठीच्या विषयासह शहरातील विविध विकासविषयक कामे करण्यासाठी येणाºया सुमारे ३८ कोटी ६५ लाख ६५ हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली ...
तरुणाईने जातीपातीच्या राजकारणात एकमेकांचे शत्रू होण्यापेक्षा पीडित, गरीब कष्टकरी यांची सेवा करावी, त्यातून तुम्हाला समाजसेवा केल्याचे समाधान मिळेल, असे मत अचलपूरचे अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी वडगाव मावळ येथे बोलताना व्यक्त केले. ...
पवना धरण शंभर टक्के भरले असताना पिंपरी-चिंचवडच्या अनेक भागांत पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर आहे. सत्ताधारी आणि विरोधक यास प्रशासनास जबाबदार धरत असून स्थायी समिती सभा, महापालिका सभेत याविषयावर चर्चा होऊनही हा प्रश्न सुटलेला नाही. ...