लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवड

Pimpari-chinchwad, Latest Marathi News

पेट्रोल दरवाढीच्या निषेधार्थ पिंपरी चिंचवडमध्ये काँग्रेसची सायकल रॅली - Marathi News | Congress rally in Pimpri Chinchwad; protested against petrol price hike | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पेट्रोल दरवाढीच्या निषेधार्थ पिंपरी चिंचवडमध्ये काँग्रेसची सायकल रॅली

केंद्र व राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे महाराष्ट्रात पेट्रोलचा प्रती लिटर दर ८० रुपयांहून जास्त झाला आहे. याच्या निषेधार्थ निगडीत काँग्रेसतर्फे सायकल रॅली काढण्यात आली. ...

ग्रामपंचायत निवडणुकीत नामनिर्देशन अर्ज दाखल करताना जातीचा दाखला, वैधता प्रमाणपत्र आवश्यक - Marathi News | Caste certificate and validity certificate are required when filing nomination papers in the Gram Panchayat elections | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :ग्रामपंचायत निवडणुकीत नामनिर्देशन अर्ज दाखल करताना जातीचा दाखला, वैधता प्रमाणपत्र आवश्यक

मावळ तालुक्यातील विविध ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत इच्छूक उमेदवाराला नामनिर्देशन अर्ज दाखल करताना अर्जासोबत जातीचे प्रमाणपत्र व जात पडताळणी समितीचा वैधतेचा दाखल सादर करणे अनिवार्य करण्यात आले आहे. ...

सीमाभिंतीच्या कामात रिंग, वाकडमधील प्रकार - Marathi News |  Range in range of work, | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :सीमाभिंतीच्या कामात रिंग, वाकडमधील प्रकार

महापालिकेतील स्थायी समितीने मंजूर केलेल्या ४२५ कोटींच्या रस्तेविकास कामांत रिंग झाल्याचे प्रकरण मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात गेले असताना शिवसेनेने आणखी एका प्रकरणात रिंग झाल्याचा आरोप केला आहे. वाकड येथील जकात नाक्याच्या जागेसाठी सीमाभिंत बांधण्याच्या ...

पिंपरी-चिंचवड शहर प्रदूषणाच्या विळख्यात, महापालिका आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाचे दुर्लक्ष - Marathi News | Pimpri-Chinchwad city pollution | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी-चिंचवड शहर प्रदूषणाच्या विळख्यात, महापालिका आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाचे दुर्लक्ष

मोशी : महापालिका आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाचे दुर्लक्ष झाल्यामुळे मोशी, कुदळवाडी, चिखली, तळवडे, मोशी परिसरात अनधिकृत भंगार व्यवसाय फोफावला आहे. तिथे जाळल्या जाणा-या कच-यामुळे पिंपरी-चिंचवड शहर प्रदूषणाच्या विळख्यात सापडण्याच्या मार्गावर आहे. त्याचा न ...

विद्यार्थ्यांची साहसी प्रात्यक्षिके, देहूरोड आयुध निर्माणी वसाहतीत सांस्कृतिक कार्यक्रम - Marathi News | Adventure demonstration of students, Dehurod Ordnance Factory Colonial cultural program | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :विद्यार्थ्यांची साहसी प्रात्यक्षिके, देहूरोड आयुध निर्माणी वसाहतीत सांस्कृतिक कार्यक्रम

देहूरोडसह पवन मावळातील विविध गावांमध्ये प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शालेय विद्यार्थ्यांनी कवायती, सांस्कृतिक कार्यक्रम, साहसी प्रात्यक्षिके सादर करीत उपस्थितांची मने जिंकली. ...

कृषिवाढीस अर्थसंकल्पात भरीव तरतुदींची गरज - भालचंद्र मुणगेकर - Marathi News |  The need for substantial provisions in the economy of agriculture - Bhalchandra Mungekar | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :कृषिवाढीस अर्थसंकल्पात भरीव तरतुदींची गरज - भालचंद्र मुणगेकर

देशाच्या विकासदरात सातत्याने घट होत असूनही राज्यकर्ते ती मान्य करत नाहीत, ही चिंतेची बाब आहे. आर्थिक महासत्तेचा डांगोरा पिटणे बंद केले पाहिजे. देशाची अर्थव्यवस्था सक्षम करायची असेल तर सरकारने रोजगारविषयक धोरणावर लक्ष केंद्रित करावे, असंघटित बेरोजगारा ...

केंद्रीय अर्थसंकल्प हवा ‘चेंजमेकर’ - चंद्रशेखर चितळे - Marathi News |  Union budget 'Chenjmaker' - Chandrasekhar Chitale | Latest pune News at Lokmat.com

पुणे :केंद्रीय अर्थसंकल्प हवा ‘चेंजमेकर’ - चंद्रशेखर चितळे

आगामी अर्थसंकल्पात सरकारला बाजारपेठेचे गडद आसमंत प्रकाशमान करणारा अर्थसंकल्प मांडावा लागेल, असे मत अर्थ विषयाचे अभ्यासक चंद्रशेखर चितळे यांनी व्यक्त केले. ...

आरोपींच्या ‘मेडिकल’साठी कामशेत पोलिसांना करावी लागतेय वणवण; डॉक्टर मिळणे झाले दुरापास्त - Marathi News | For the 'medical' of the accused, the Kamshet police trudging; hard to getting Doctor | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :आरोपींच्या ‘मेडिकल’साठी कामशेत पोलिसांना करावी लागतेय वणवण; डॉक्टर मिळणे झाले दुरापास्त

येथील पोलीस ठाणे हद्दीत घडणाऱ्या गुन्ह्यांमधील आरोपींच्या मेडिकल चेकअपसाठी कामशेत पोलिसांना चांगलीच धावपळ करावी लागत असून कामशेत शहरातील प्राथमिक आरोग्य केंद्र्रातील डॉक्टर मिळणे दुरापास्त झाले असल्याची तक्रार पोलीसच करू लागले आहेत. ...