पुणे मेट्रो पहिल्याच टप्प्यात निगडीपर्यंत नेण्यात यावी, अशी मागणी शहरातील नागरिकांनी केली आहे. या संदर्भात पिंपरी-चिंचवड सिटीजन फोरम (पीसीसीएफ) या संघटनेच्या पदाधिकाºयांनी मुख्यमंत्र्यांची नुकतीच भेट घेतली. ‘‘पहिल्या टप्प्यातच निगडीपर्यंत मेट्रो धावण ...
शहरातील रस्त्यांसह विविध विकास कामांच्या सुमारे ४० कोटी ५३ लाख ६१ हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समितीच्या बैठकीत बुधवारी मान्यता देण्यात आली. अध्यक्षस्थानी सीमा सावळे होत्या. वडाचा मळा विकास आराखड्यातील रस्ते विकसित करण्यासाठी सुमारे नऊ कोटी ७९ लाख १ ...
हिंजवडीमध्ये आयटी पार्क सुुरु झाल्यानंतर येथील विकासाला चालना मिळाली. मात्र, केवळ आयटी कंपन्यांच्या परिसराचा विकास झाला, तरी ग्रामस्थ अजूनही रस्ते, पाणी, कचरा व्यवस्थापन या मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. ...
जुळ्या मुलींना जन्म दिल्याने पतीने झिडकारले. त्यातच ‘प्री-मॅच्युअर’ असल्याने दोन्ही बाळांची प्रकृती गंभीर होती. खर्चाची कशीबशी तोंडमिळवणी करीत असताना, सोमवारी दहाव्या दिवशी एक बाळ दगावले. दुस-या बाळाला वाचविण्याची तिची धडपड सुरू आहे. ...
अगोदरच संकटात सापडलेली महिला आणखी संकटाच्या गर्तेत अडकू लागली असताना, पंजाबी वेल्फेअर असोशिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी लोकमत कार्यालयास भेट देऊन महिलेची माहिती घेतली. तिला मदत करण्याची इच्छा व्यक्त केली. ...
फिर्यादी खेमचंद भोजवानी व त्यांच्या भागीदाराची ६ कोटी ९२ लाख रूपयाची आर्थिक फसवणूक केली. या आरोपाची फिर्याद भोजवानी यांनी सांगवी पोलिसांकडे केली आहे. ...