लष्कराकडून देशातील कॅंटाेन्मेंट बंद करण्याच्या निर्णयाचे देहूराेड मधील रहिवाश्यांनी स्वागत केले अाहे. तसेच येथील भागाचा महापालिकेत समावेश न करता स्वतंत्र नगरपरिषद स्थापन करण्याची मागणी करण्यात येत अाहे. ...
शहरातील खड्ड्यांची परिस्थिती काय असा प्रश्न महापौरांनी विचारल्यानंतर त्यावर ‘खड्डे नाहीत’ असे उत्तर शहर अभियंत्यांनी दिले होते. त्यानंतर दोन दिवसांत खड्डे न बुजविल्यास कारवाई केली जाईल, अशी तंबी महापौर यांनी प्रशासनास दिली. ...
अनधिकृत बांधकामांना असणारा शास्तीकर माफीचा निर्णय राज्य सरकारने घेतला. मात्र, अध्यादेश अद्याप आलेला नाही. सहाशे स्क्वेअर फुटापर्यंतच्या घरांचा शास्तीकर माफ होणार असून, शहरवासीयांच्या तोंडाला पाने पुसण्यात आली आहेत. ...
पावसामुळे मुंबई, पुण्यापाठोपाठ पिंपरी-चिंचवडमधील रस्त्यांवर खड्डे झाले. असे असतानाही महापालिका प्रशासनाकडून याचा इन्कार करण्यात येत होता. शहरातील रस्ते खड्डेमुक्त आहेत, असा दावा महापालिका प्रशासन करीत होते. मात्र, प्रत्यक्षात शहरातील मुख्य आणि अंतर्ग ...
मावळ तालुक्यातील पाऊस, सह्याद्रीच्या डोंगर रांगा आणि त्यातून खळखळणारे धबधबे, ऐतिहासिक वारसा जपणारे गड किल्ले, प्राचीन वास्तू, मंदिरे आणि जुनी गावे व गावांमधील प्रसन्न वातावरण, मोठ मोठे जलाशय हे मावळचे वैभव असून, मावळातील तुडुंब भरलेली धरणे ही मावळच्य ...
- तळेगाव येथील शासनाच्या जागेतील शासकीय-निमशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांच्या विपराव सहकारी गृहरचना संस्थेच्या ४४ गुंठे जागेपैकी २० गुंठ्यात मावळ शिक्षण प्रतिष्ठानच्या आदर्श विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय, तसेच सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालयाच्या इ ...
महापालिका परिसरातील पावसामुळे झालेल्या खड्ड्यांची दखल महापौर नितीन काळजे यांनी घेतली असून, पावसामुळे पडलेले खड्डे दोन दिवसांत बुजवा, अन्यथा कारवाई केली जाईल, असे आदेश प्रशासनास दिले आहेत. ...