लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवड

Pimpari-chinchwad, Latest Marathi News

धक्कादायक ! अनधिकृत जमिनीचा ताबा हटविताना ज्येष्ठाने पोलिसाच्या पिस्तुलाला घातला हात - Marathi News | Shocking! The elder put his hand to the police pistol while removing the unauthorized possession | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :धक्कादायक ! अनधिकृत जमिनीचा ताबा हटविताना ज्येष्ठाने पोलिसाच्या पिस्तुलाला घातला हात

पोलीस निरीक्षकाला धक्काबुक्की करीत त्यांच्या कंबरेच्या डाव्या बाजुला लावलेल्या पिस्तुलाला आरोपीने हात घातला. ...

Corona Virus News : बाप रे! कोरोना लसीचा पहिला डोस घेतलेल्या तीन कर्मचाऱ्यांचा अहवाल आला 'पॉझिटिव्ह' - Marathi News | Corona Virus News : Three employees who took first dose of corona vaccine reported 'positive' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona Virus News : बाप रे! कोरोना लसीचा पहिला डोस घेतलेल्या तीन कर्मचाऱ्यांचा अहवाल आला 'पॉझिटिव्ह'

दोन डॉक्टर आणि एक कर्मचाऱ्यांना लस घेतल्यानंतर काही दिवसांतच कोरोनाची लागण ...

व्हाट्स अपच्या माध्यमातून ऑनलाईन जुगार; पिंपरी-चिंचवड पोलिसांची दोघांना अटक - Marathi News | Online gambling through WhatsApp; Pimpri-Chinchwad police arrested both | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :व्हाट्स अपच्या माध्यमातून ऑनलाईन जुगार; पिंपरी-चिंचवड पोलिसांची दोघांना अटक

मटका जुगार खेळण्याचे साहित्य, मोबाईल फोन, रोकड, असा एकूण १५ हजार ४२० रुपयांचा मुद्देमाल जप्त ...

महापौर माई ढोरेंचाही मास्कशिवाय रॅम्प वॉक | Pcmc Mai Dhore Withoup Mask Rampwalk | Pune News - Marathi News | Mayor Mai Dhorenchahi Ramp Walk Without Mask | Pcmc Mai Dhore Withoup Mask Rampwalk | Pune News | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :महापौर माई ढोरेंचाही मास्कशिवाय रॅम्प वॉक | Pcmc Mai Dhore Withoup Mask Rampwalk | Pune News

...

खेळता खेळता १२ वर्षीय मुलगा इमारतीच्या गच्चीतून खाली कोसळला, जागीच मृत्यू - Marathi News | Child dies after falling from building | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खेळता खेळता १२ वर्षीय मुलगा इमारतीच्या गच्चीतून खाली कोसळला, जागीच मृत्यू

खेळत असताना इमारतीच्या सातव्या मजल्यावरून पडून १२ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. पिंपरी येथे बुधवारी (दि. २४) दुपारी ही घटना घडली.  ...

बापरे! एकाच सोसायटीत आढळले ११ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण, चिंचवडमध्ये खळबळ; कॉन्टॅक्ट ट्रेसिंग सुरू - Marathi News | 11 corona positive patients found society in Chinchwad pune | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :बापरे! एकाच सोसायटीत आढळले ११ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण, चिंचवडमध्ये खळबळ; कॉन्टॅक्ट ट्रेसिंग सुरू

कोरोनाचा विळखा वाढू लागला असून चिंचवड येथील एका सोसायटीत ११ जण पॉझिटिव्ह आले आहेत. ...

सौंदर्यवतींचा रॅपवॉक पिंपरी-चिंचवड महापाैरांच्या मुलाला भोवला, कोविड नियमांच्या उल्लंघनाप्रकरणी गुन्हा - Marathi News | covid 19 rules break case registered on pimpri chinchwad mayor son | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :सौंदर्यवतींचा रॅपवॉक पिंपरी-चिंचवड महापाैरांच्या मुलाला भोवला, कोविड नियमांच्या उल्लंघनाप्रकरणी गुन्हा

कोरोना विषाणूंचा संसर्ग वाढला असतानाही साैंर्द्य स्पर्धेचे आयोजन करून नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी पिंपरी-चिंचवडच्या महापाैरांच्या मुलाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

वाहनांचा टोल न दिल्याने कुख्यात गुंड गजा मारणेवर दाखल होणार खंडणीचा गुन्हा - Marathi News | The crime of ransom will be filed against Gaja Marne for not paying toll of vehicles | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :वाहनांचा टोल न दिल्याने कुख्यात गुंड गजा मारणेवर दाखल होणार खंडणीचा गुन्हा

पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिले कारवाईचे आदेश ...