लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवड

Pimpari-chinchwad, Latest Marathi News

मुळशीतील लवळे फाटा येथे भरधाव टेम्पोचा थरार; 5 वाहनांना धडक,अपघाताचा CCTV समोर - Marathi News | pune accident Speeding tempo hits 5 vehicles at Lavale Phata in Mulshi, CCTV footage of the accident | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुळशीतील लवळे फाटा येथे भरधाव टेम्पोचा थरार; 5 वाहनांना धडक,अपघाताचा CCTV समोर

टेम्पोचा ब्रेक फेल झाल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि समोर असलेल्या वाहनांना धडक बसली. ...

Pune Crime : पबच्या आवारातून तरुणाची सोनसाखळी चोरी  - Marathi News | Pune Crime College youth's gold chain stolen from pub premises | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Crime : पबच्या आवारातून तरुणाची सोनसाखळी चोरी 

३१ जानेवारी रोजी महाविद्यालयीन युवक आणि त्याचा मित्र पुणे स्टेशन परिसरातील एका पबमध्ये आले होते. ...

राज्यभरात १५ फेब्रुवारीपासून एमएस-सीआयटी केंद्रांवर ‘प्रज्ञाशोध’ परीक्षा  - Marathi News | 'Pragnyashodha' exam to be held at MS-CIT centers across the state from February 15 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्यभरात १५ फेब्रुवारीपासून एमएस-सीआयटी केंद्रांवर ‘प्रज्ञाशोध’ परीक्षा 

‘भाषा’ संस्थेतर्फे गेली बारा वर्षे घेतल्या जाणाऱ्या ‘मराठी भाषा ऑलिम्पियाड’ परीक्षेची ही दुसरी, वरिष्ठ पातळी आहे. ...

पुणे-सातारा महामार्गावर किकवीजवळ लक्झरी बसची ट्रकला मागून धडक; जीवितहानी टळली - Marathi News | pune road accident Luxury bus accident near Kikvi on Pune-Satara highway; Driver gets stuck in steering wheel, no casualties | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे-सातारा महामार्गावर किकवीजवळ लक्झरी बसची ट्रकला मागून धडक; जीवितहानी टळली

अपघातानंतर बसचा चालक स्टेरिंग आणि सीट यामध्ये अडकून बसला होता. ...

Zilla Parishad Election : शिरुर तालुक्यातील राष्ट्रवादीमध्ये धुसफूस झाली सुरू - Marathi News | Zilla Parishad Election Infighting has begun among the NCP in Shirur taluka | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Zilla Parishad Election : शिरुर तालुक्यातील राष्ट्रवादीमध्ये धुसफूस झाली सुरू

महानगरपालिकेमध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्रित निवडणूक लढवल्या. ...

स्मार्ट सिटीच्या बसेसना विद्रुपीकरणाचे ग्रहण; प्रशासनाची अनधिकृत जाहिरातदारांना खुली सूट - Marathi News | pimpari-chinchwad news smart city buses are being defaced; Administration gives free rein to unauthorized advertisers | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :स्मार्ट सिटीच्या बसेसना विद्रुपीकरणाचे ग्रहण; प्रशासनाची अनधिकृत जाहिरातदारांना खुली सूट

मिडी बस ठरताहेत ‘सॉफ्ट टार्गेट’, खिडक्या, सीट आणि दरवाज्यांवर पोस्टर्सचा सुळसुळाट; सार्वजनिक मालमत्तेची ऐशीतैशी ...

शहर परिसरातील अपघातसत्रामुळे रक्ताने माखलेत रस्ते; यंत्रणांच्या उदासीनतेने निष्पापांचा बळी - Marathi News | pimpari-chinchwad Accident Roads stained with blood due to series of accidents; Innocents killed due to indifference of the authorities | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :शहर परिसरातील अपघातसत्रामुळे रक्ताने माखलेत रस्ते; यंत्रणांच्या उदासीनतेने निष्पापांचा बळी

पिंपरी-चिंचवडमध्ये दिवसाआड अपघातात एकाचा होतोय मृत्यू : वाहतूक नियम कागदावर; भरधाव वेग, निष्काळजी वाहनचालक, अवजड वाहनांवरील नियंत्रणाचा अभाव आणि नियमांच्या उल्लंघनाचा परिणाम  ...

Leopard Attack : ओतूरमध्ये भरदिवसा बिबट्याचा हल्ला; तरुण शेतकरी गंभीर जखमी, परिसरात दहशत - Marathi News | Leopard attacks in broad daylight in Otur; Young farmer seriously injured, panic in the area | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Leopard Attack : ओतूरमध्ये भरदिवसा बिबट्याचा हल्ला; तरुण शेतकरी गंभीर जखमी, परिसरात दहशत

या प्रकारामुळे शेतकरी आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून वनविभागाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी जोर धरत आहे. ...