लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवड, मराठी बातम्या

Pimpari-chinchwad, Latest Marathi News

विलीनीकरण व्हावे अशी अजितदादांची इच्छा होती, माझीही आहे : जयंत पाटील - Marathi News | Ajitdada wanted the merger to happen, I also want it: Jayant Patil | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विलीनीकरण व्हावे अशी अजितदादांची इच्छा होती, माझीही आहे : जयंत पाटील

ज्येष्ठ नेते शरद पवार यांची प्रकृती ठीक नसल्यामुळे रुग्णालयात दाखल केले होते. त्यांना शनिवारी डिस्चार्ज देण्यात आला. ...

“कुठल्या तरी जन्मात पुन्हा भेटू…” पत्नीला केला शेवटचा मेसेज; पुण्यातील IT अभियंत्याने लोणावळ्यात उचलले टोकाचे पाऊल - Marathi News | pimpari-chinchwad crime “We will meet again in some other life…” Last message to wife; Pune-based IT engineer takes extreme step in Lonavala | Latest pune News at Lokmat.com

पुणे :“कुठल्या तरी जन्मात पुन्हा भेटू…” पत्नीला केला शेवटचा मेसेज; पुण्यातील IT अभियंत्याने लोणावळ्यात उचलले टोकाचे पाऊल

दोन दिवसांपूर्वी लायन्स पॉइंट परिसरात त्यांची चारचाकी संशयास्पद स्थितीत उभी आढळली होती. ...

अपघातांची मालिका सुरूच; नवले पूल परिसरात अपघातात तरुणाचा मृत्यू, तरुणी गंभीर जखमी - Marathi News | Navale Bridge accident Pune Series of accidents continues; Young man dies, young woman seriously injured in accident near Navale Pool area | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अपघातांची मालिका सुरूच; नवले पूल परिसरात अपघातात तरुणाचा मृत्यू, तरुणी गंभीर जखमी

प्रवासी वाहतूक करणाऱ्या आराम बसने दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात दोघे गंभीर जखमी झाले. ...

शिरूर-चौफुला रोडवर भरधाव ट्रकची कारला धडक, एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू, एक गंभीर जखमी - Marathi News | Speeding truck hits car on Shirur-Chaufula road, three of a family killed, one seriously injured | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिरूर-चौफुला रोडवर भरधाव ट्रकची कारला धडक, एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

शिरूर-चौफुला रोडवर भरधाव ट्रकची कारला धडक, एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू, एक गंभीर जखमी ...

पुरंदर विमानतळाबाबत राज्य सरकारची दडपशाही सुरूच, जमिनीच्या मोजणीला 'सात' गावांतील शेतकऱ्यांचा विरोध  - Marathi News | Purandar Airport State governments repression continues regarding Purandar airport, farmers from 'seven' villages oppose land measurement | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुरंदर विमानतळाबाबत राज्य सरकारची दडपशाही सुरूच

- कोणतीही चर्चा न करता जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून तसेच शेतकऱ्यांना विश्वासात न घेता राज्य शासन फुकटात जमीन लाटण्याचा प्रयत्न करत असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप ...

शिष्यवृत्ती परीक्षेसाठी अर्ज भरण्याकरिता २८ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ  - Marathi News | pune news deadline for submitting applications for scholarship exam extended till 28th February | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिष्यवृत्ती परीक्षेसाठी अर्ज भरण्याकरिता २८ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ 

- शाळांच्या मागणीनुसार ही दुसरी व अंतिम मुदतवाढ जाहीर करण्यात आली आहे. ...

Pune Crime : निवृत्त पोलिस उपनिरीक्षकाच्या मुलाला मारहाण; तिघेजण अटकेत - Marathi News | Pune Crime Retired police sub-inspector's son beaten up; Three arrested | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Crime : निवृत्त पोलिस उपनिरीक्षकाच्या मुलाला मारहाण; तिघेजण अटकेत

सर्व आरोपी शिर्के यांच्या मुलाच्या ओळखीतील आहे. त्यांनी शिर्के यांच्या मुलाची दुचाकी न विचारता घेतली. ...

दीड हजार पतसंस्था सहकार विभागाच्या रडारवर; राज्याच्या डॅशबोर्डवर माहिती उपलब्ध न करून दिल्याने कारवाई होणार - Marathi News | pune news 1.5 thousand credit unions on the radar of the Cooperative Department; Action will be taken for not providing information on the state dashboard | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दीड हजार पतसंस्था सहकार विभागाच्या रडारवर; राज्याच्या डॅशबोर्डवर माहिती उपलब्ध न करून दिल्याने कारवाई होणार

पतसंस्थांमधील गैरव्यवहारांवर या निमित्ताने सहकार विभागाचा ‘डोळा’ राहणार असून पुढील वर्षभरात रिझर्व बँकेसारखी रियल टाईम माहिती दररोज मिळू शकणार आहे.  ...