सलग दहाव्या दिवशी इंधनाच्या दरात घट झाली आहे. मुंबईत आज पेट्रोल 40 पैशांनी स्वस्त झालं आहे. त्यामुळे मुंबईकरांना आज पेट्रोलसाठी 85.93 रुपये मोजावे लागतील. ...
Today's Fuel Price: आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती गेल्या काही दिवसांपासून काही डॉलरमध्ये उतरत असताना देशातील इंधनाचे दर काही पैशांमध्ये उतरविण्यात येत आहेत. ...