लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पार्थ पवार

parth pawar, मराठी बातम्या

Parth pawar, Latest Marathi News

राष्ट्रवादीचे फायर ब्रँड नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार याचे पार्थ पवार Parth Pawar हे पूत्र आहेत. पार्थ पवार यांनी 2019 मध्ये पहिल्यांदाच मावळ मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढविली होती. परंतू त्यांचा पराभव झाला. पवार कुटुंबाचा कधीही पराभूत न होण्याचा विक्रम पार्थ पवार यांनी तोडला. शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांनी त्यांचा पराभव केला. 
Read More
मुंढवा गैरव्यवहारातील सूर्यकांत येवले आणि रवींद्र तारू यांची चौकशी न करता थेट बडतर्फ करण्यात येणार - Marathi News | Suryakant Yewle and Ravindra Taru in Mundhwa scam to be dismissed directly without investigation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुंढवा गैरव्यवहारातील सूर्यकांत येवले आणि रवींद्र तारू यांची चौकशी न करता थेट बडतर्फ करण्यात येणार

या प्रकरणातील गांभीर्य लक्षात घेता या अधिकाऱ्यांची विभागीय चौकशी न करता थेट बडतर्फीची कारवाई करण्यात आल्याने महसूल प्रशासनात खळबळ उडाली आहे. ...

मुंढवा प्रकरणी खारगे समितीचा अहवाल वाचूनच पुढील कारवाई; बावनकुळेंनी केले स्पष्ट; पार्थ पवारला क्लिन चीट? - Marathi News | Further action will be taken only after reading the Kharge Committee report in the Mundhwa case; Bawankule made it clear; Clean chit to Parth Pawar? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंढवा प्रकरणी खारगे समितीचा अहवाल वाचूनच पुढील कारवाई; बावनकुळेंनी केले स्पष्ट; पार्थ पवारला क्लिन चीट?

पुढच्या आठवड्यात विधिमंडळ अधिवेशन आहे. त्यामुळे समितीचा अहवाल प्रलंबित ठेवता येणार नाही. ...

NCP विलीनीकरणाची चर्चा अन् सुनेत्रा पवार, पार्थ पवार CM फडणवीसांच्या भेटीला; घडामोडींना वेग - Marathi News | deputy cm sunetra pawar and parth pawar meet cm devendra fadnavis and give letter demanding cbi inquiry of ajit pawar plane accident case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :NCP विलीनीकरणाची चर्चा अन् सुनेत्रा पवार, पार्थ पवार CM फडणवीसांच्या भेटीला; घडामोडींना वेग

Deputy CM Sunetra Ajit Pawar Meet CM Devendra Fadnavis: उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार आणि पार्थ पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. ...

पार्थ पवारांचा राज्यसभेचा मार्ग मोकळा! जमीन घोटाळ्यात खारगे समितीकडून क्लीन चिट, कुणावर कारवाईची शिफारस? - Marathi News | Parth Pawar's path to Rajya Sabha cleared, Kharge Committee gives clean chit in land scam, recommends action against whom? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पार्थ पवारांचा राज्यसभेचा मार्ग मोकळा! जमीन घोटाळ्यात खारगे समितीकडून क्लीन चिट, कुणावर कारवाईची शिफारस?

Parth Pawar Land case: पुण्यातील मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणात प्रतिक्षीत असलेला खारगे समितीचा अहवाल महसूल मंत्र्यांकडे सुपूर्द करण्यात आला आहे. या अहवालामध्ये पार्थ पवार यांना अभय देण्यात आले आहे. तर इतर अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची शिफारस करण्यात आली ...

Video: प्रयागराजच्या त्रिवेणी संगमात अजित पवारांच्या अस्थींचे विसर्जन; कुटुंबीय व कार्यकर्ते भावुक - Marathi News | Ajit Pawar's ashes immersed in Triveni Sangam in Prayagraj; Family and activists emotional | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Video: प्रयागराजच्या त्रिवेणी संगमात अजित पवारांच्या अस्थींचे विसर्जन; कुटुंबीय व कार्यकर्ते भावुक

जय पवार आणि कुटुंबीयांच्या उपस्थितीत अस्थी कलश यात्रेचा समारोप. ...

“सुनेत्रा काकींमध्ये अजित काकांना बघतो”; दोन्ही NCP विलीनीकरणावर रोहित पवारांचे मोठे विधान - Marathi News | ncp sp group mla rohit pawar cast vote for baramati zp election 2026 and said i see ajit pawar uncle in sunetra pawar aunts | Latest pune News at Lokmat.com

पुणे :“सुनेत्रा काकींमध्ये अजित काकांना बघतो”; दोन्ही NCP विलीनीकरणावर रोहित पवारांचे मोठे विधान

NCP SP Group MLA Rohit Pawar News: अजितदादा गेले, या दुःखातून अजूनही पवार कुटुंब सावरलेले नाही. अजितदादांचे स्वप्न पूर्ण होईल, असे रोहित पवार यांनी सांगितले. ...

अजितदादांची परंपरा सुनेत्रा पवारांनी जपली; सकाळी लवकर बारामती जिल्हा परिषदेसाठी मतदान केले - Marathi News | deputy cm sunetra ajit pawar upheld ajit pawar tradition cast vote for baramati zilla parishad election 2026 early in the morning | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अजितदादांची परंपरा सुनेत्रा पवारांनी जपली; सकाळी लवकर बारामती जिल्हा परिषदेसाठी मतदान केले

Deputy CM Sunetra Ajit Pawar ZP Election 2026: अजितदादा मतदान करण्यासाठी सकाळीच संबंधित केंद्रावर जायचे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी अजितदादांची हीच परंपरा कायम ठेवल्याचे पाहायला मिळाले. ...

समाजामध्ये किती खालच्या पातळीची विकृती असू शकते; रुपाली चाकणकरांची दमानिया यांच्यावर टीका - Marathi News | How low can the level of corruption in society be; Rupali Chakankar's criticism of Damania | Latest pune News at Lokmat.com

पुणे :समाजामध्ये किती खालच्या पातळीची विकृती असू शकते; रुपाली चाकणकरांची दमानिया यांच्यावर टीका

अजितदादांच्या कुटुंबावर सातत्याने टीका करणे ही अतिशय घाणेरडी मानसिकता असून दमानिया यांच्यावर कायदेशीर कारवाई करणार ...