लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
संसद

Parliament Latest News, मराठी बातम्या

Parliament, Latest Marathi News

तैवानच्या संसदेत हाणामारी, साहित्याची नासधूस, अनेक सभासद जखमी - Marathi News | Clashes in Taiwan's parliament, destruction of literature, many members injured | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :तैवानच्या संसदेत हाणामारी, साहित्याची नासधूस, अनेक सभासद जखमी

विरोधी पक्ष असलेल्या कोऊमितांग पक्षाचे सभासद आणि सत्ताधारी डेमोक्रेटिक प्रोग्रेसिव्ह पक्षाच्या सभासदांमध्ये संसदेतील नामांकनावरून मतभेद झाले. त्यानंतर दोन्ही पक्षांच्या सभासदांमध्ये सभागृहातच हाणामारी झाली. ...

रेल्वेची केटरिंग सेवा तब्बल ६० वर्षानंतर संसद भवनाचा निरोप घेणार, कारण... - Marathi News | Railways' catering service will bid farewell to Parliament House after 60 years, because ... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रेल्वेची केटरिंग सेवा तब्बल ६० वर्षानंतर संसद भवनाचा निरोप घेणार, कारण...

1968 मध्ये रेल्वे संसद भवनात खाद्यपेय सेवा सुरू केली होती. तेव्हा अनेकदा सबसिडीवरून प्रश्न उपस्थित करण्यात आले. आतापर्यंत तीनशे कर्मचाऱ्यांसह रेल्वे सेवा देत होती ...

संसदेचे पावसाळी अधिवेशन ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये होणार; ठरलेल्या सभागृहातच चालणार कामकाज - Marathi News | The monsoon session of Parliament will be held in August-September; The work will be done in the designated hall | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संसदेचे पावसाळी अधिवेशन ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये होणार; ठरलेल्या सभागृहातच चालणार कामकाज

अधिवेशनात दिलेल्या तारखांना किती खासदार उपस्थित राहतील व त्यानंतर त्यांचा क्रम कधी असावा, याचा निर्णय घेण्यासाठी चर्चा सुरू आहे. या पद्धतीला काही पक्षांनी तयारी दाखवली. परंतु छोटे पक्ष ते स्वीकारण्यास नाराज आहेत. ...

राज्यसभेच्या 18 जागांसाठी 19 जूनला मतदान, निवडणूक आयोगाची घोषणा - Marathi News | Elections For the 18 Seats fo Rajya Sabha To Be Held On June 19 sna | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राज्यसभेच्या 18 जागांसाठी 19 जूनला मतदान, निवडणूक आयोगाची घोषणा

गेल्या फब्रुवारी महिन्यात आयोगाने 17 राज्यांत 55 जागा भरण्यासाठी निवडणुकीची घोषणा केली होती. यानंतर मार्च महिन्यात 10 राज्यांत 37 जागा बिनविरोध भरल्या गेल्या. ...

सद्यस्थितीत 'त्या' २० हजार कोटींच्या प्रकल्पाची गरजच काय?; ६० माजी अधिकाऱ्यांचं मोदींना पत्र - Marathi News | Ex bureaucrats writes to pm modi questions Rs 20000 Crore Central Vista Plan kkg | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सद्यस्थितीत 'त्या' २० हजार कोटींच्या प्रकल्पाची गरजच काय?; ६० माजी अधिकाऱ्यांचं मोदींना पत्र

माजी आयएएस, आयपीएस आणि आयएसएस अधिकाऱ्यांचं पंतप्रधान मोदींना पत्र ...

संसदेचे अधिवेशन गुंडाळणार?; वित्त विधेयक सोमवारीच, ‘कनिका’पार्टीनंतर सरकार सावध - Marathi News | Will convene a session of Parliament ?; Finance Bill On Monday, the government cautioned after 'Kanika' party | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संसदेचे अधिवेशन गुंडाळणार?; वित्त विधेयक सोमवारीच, ‘कनिका’पार्टीनंतर सरकार सावध

भाजपचे नेतृत्वच सध्या पेचात सापडले आहे. कारण, लोकसभेतील दहा खासदारांनी कामकाजापासून अलिप्त राहण्याची परवानगी मागितली आहे. ...

NRC-CAAच्या मुद्यावरून भरकटवण्यासाठीच कोरोनाचा बाऊ, माजी खासदाराचे बेताल वक्तव्य - Marathi News | corona is a diversionary tactics by Centre to stop protest against NRC and CAA, says SP leader sna | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :NRC-CAAच्या मुद्यावरून भरकटवण्यासाठीच कोरोनाचा बाऊ, माजी खासदाराचे बेताल वक्तव्य

उत्तर प्रदेशातील आजमगडचे माजी खासदार आणि समाजवादी पक्षाचे नेते रमाकांत यादव यांनी म्हटले आहे की, कोरोना म्हणजे एक प्रकारचा छळ आहे. एनआरसी, सीएए आणि महागाईच्या मुद्द्यावरून भरकटवण्यासाठी कोरोनाचा बाऊ केला जात आहे. ...

Coronavirus: कनिका कपूरचा रिपोर्ट 'पॉझिटिव्ह' येताच दोन खासदार चिंतेत, धाकधूक वाढली संसदेत! - Marathi News | Coronavirus: bjp mp dushyant singh attended party of corona positive kanika kapoor ajg | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus: कनिका कपूरचा रिपोर्ट 'पॉझिटिव्ह' येताच दोन खासदार चिंतेत, धाकधूक वाढली संसदेत!

कनिका कपूरची कोरोना चाचणी 'पॉझिटिव्ह' आल्यानं शेकडो मंडळी गॅसवर आहेत आणि त्यात दोन खासदारांचाही समावेश आहे.  ...