TCS धर्मांतर प्रकरणीतील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण... RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला... ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं? अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून... भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २११ खासदारांनी विरोधात मतदान केले इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन... ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत... "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप "हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप "आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप "आमची मुलगी प्रेग्नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
Parliament Latest News, मराठी बातम्या FOLLOW Parliament, Latest Marathi News
संसदेच्या विशेष अधिवेशनाबाबतचा अजेंडा बुधवारी समोर आला. संसदेचे विशेष अधिवेशन १८ सप्टेंबर ते २२ सप्टेंबरपर्यंत चालणार आहे. ...
Special Session News: केंद्र सरकारने 18 ते 22 सप्टेंबर दरम्यान संसदेचे विशेष अधिवेशन बोलावले आहे. संसदेच्या नवीन इमारतीत हे अधिवेशन होणार आहे. ...
संसदेच्या विशेष अधिवेशनात १९ सप्टेंबर रोजी जुन्या संसद भवनातून नवीन संसद भवनात स्थलांतरित करण्याचा कार्यक्रम होणार आहे. ...
देशातील लोकसभा आणि राज्यसभेच्या खासदारांची सरासरी संपत्ती ३८.३३ कोटी रुपये आहे. ...
New Parliament: नवीन संसदेत संसद कर्मचाऱ्यांसाठी नवा ड्रेसकोड लागू करण्यात आला आहे. त्यानुसार कर्मचाऱ्यांना कमळाच्या फुलाचे प्रिंट असणारे गुलाबी शर्ट व खाकी पँट तसेच गुलाबी रंगाचे नेहरू जॅकेट परिधान करावे लागणार आहे. ...
टागोर म्हणाले, 'केवळ कमळच का? मोर अथवा वाघ का नाही? हे भाजपचे निवडणूक चिन्ह नाही. ओम बिर्ला जी, ही घसरण का? ...
विशेषत: एक देश एक निवडणूक ही संकल्पना साकारण्यासाठी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली गेल्याने त्या मुद्द्यावर देशभर चर्चा सुरू झाली. ...
"संसदेच्या विशेष अधिवेशनात आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यांहून वाढवून ६५ ते ७० टक्के करण्याबाबतचे विधेयक मंजूर करावे." ...