१९८८ च्या बॅचचे भारतीय पोलिस सेवा (आयपीएस) अधिकारी असलेले परम बीर सिंग हे मुंबईचे पोलीस आयुक्त आहेत. परम बीर सिंग यांनी २९ फेब्रुवारी २०२० रोजी तत्कालीन मुंबई पोलीस आयुक्त संजय बर्वे यांच्यानंतर मुंबईचे पोलीस आयुक्त म्हणून कार्यभार स्वीकारला आहे. याआधी सिंग हे ठाण्याचे पोलीस आयुक्त म्हणून कामकाज सांभाळत होते. Read More
या प्रकरणातील मुख्य साक्षीदार सचिन वाझे, बारमालक जया शेट्टी व महेश शेट्टी यांच्या जबाबानुसार ३ महिन्यांत ४ कोटी ८० लाख रुपये पालांडे व शिंदे यांच्यापर्यंत पोहोचविण्यात आल्याचे समोर आले आहे ...